मुदखेडमध्ये सुजात आंबेडकरांच्या जाहीर सभेला प्रचंड गर्दी; विकासासाठी ‘वंचित’ला संधी देण्याचे आवाहन
नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून (VBA) विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार प्रचार सभांचे आयोजन केले जात आहे. ...














