Tag: Vanchit Bahujan Aaghadi

एक कोटी खर्चून नूतनीकरण… अन् जिजाऊ सभागृह पुन्हा ‘गाजर गवताच्या विळख्यात’!

एक कोटी खर्चून नूतनीकरण… अन् जिजाऊ सभागृह पुन्हा ‘गाजर गवताच्या विळख्यात’!

झाडे-झुडपे वाढण्यास सुरुवात; सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर — नूतनीकरणानंतर देखभाल-दुरुस्ती कुठे हरवली? अकोला : तब्बल एक कोटी रुपये खर्च ...

लाडकी बहीण योजनेला वळवलेला SC-ST चा ४,६०१ कोटींचा निधी परत करा; अन्यथा मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढू – राजेंद्र पातोडे

लाडकी बहीण योजनेला वळवलेला SC-ST चा ४,६०१ कोटींचा निधी परत करा; अन्यथा मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढू – राजेंद्र पातोडे

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती घटकांशी संबंधित सुमारे ४,६०१.१३ कोटी निधी वापरासाठी हस्तांतरित ...

विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी आणि भविष्याशी होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही; MPSC पेपर फुटीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर संतप्त ! 

विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी आणि भविष्याशी होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही; MPSC पेपर फुटीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर संतप्त ! 

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक (Drug Inspector) पदाच्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आल्यानंतर ...

३१ ऑगस्ट रोजी पुण्यात राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषद; लक्ष्मण हाके व डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते उद्घाटन

३१ ऑगस्ट रोजी पुण्यात राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषद; लक्ष्मण हाके व डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते उद्घाटन

मिरवणूक, उद्घाटन, चर्चा, पुस्तक प्रकाशन अशा भरगच्च कार्यक्रमाचा समावेश अहमदनगर : भटके विमुक्त संयोजन समिती व भैरव क्रांती सेना महाराष्ट्र ...

मडकी वस्तीत ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्साह; सुजात आंबेडकरांची मुस्लिम समाजातील तरुणांशी संवाद

मडकी वस्तीत ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्साह; सुजात आंबेडकरांची मुस्लिम समाजातील तरुणांशी संवाद

सोलापूर : ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सोलापूर शहरातील मडकी वस्ती येथे मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला ...

SC, ST, OBC समाजाची प्रगती जातीयवादी मानसिकतेला पचत नाही; ॲड. प्रकाश आंबेडकर

SC, ST, OBC समाजाची प्रगती जातीयवादी मानसिकतेला पचत नाही; ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई : दलित समाजाला उद्देशून सार्वजनिक ठिकाणी तसेच सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या जातीयवादी शिव्यांचा व द्वेषपूर्ण वक्तव्यांचा वंचित बहुजन आघाडीचे ...

मुंबईत घुमणार 'संविधान सन्मान महासभे'चा आवाज!

मुंबईत घुमणार ‘संविधान सन्मान महासभे’चा आवाज!

छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर २५ नोव्हेंबरला वंचितची संविधान सन्मान महासभा मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून मुंबईतील ...

आरक्षण हटाओ आंदोलन की 'जातीवादी मिलन समारोह'! ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्ला; 'ब्राह्मणवाद, ठाकूरवाद जिंदाबाद'च्या घोषणांनी पेटला वाद

आरक्षण हटाओ आंदोलन की ‘जातीवादी मिलन समारोह’! ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्ला; ‘ब्राह्मणवाद, ठाकूरवाद जिंदाबाद’च्या घोषणांनी पेटला वाद

मुंबई : आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे मूळ स्वरूप आणि त्यामागील मानसिकतेवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ...

नागपूर आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा; राजेंद्र पातोडे यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

नागपूर आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा; राजेंद्र पातोडे यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

नागपूर : नागपूर येथे आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी नागपूर शहर ...

अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

अमरावती : अमरावती जिल्हा रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात झालेल्या दुर्घटनेत तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. ही घटना केवळ तांत्रिक बिघाडाचा परिणाम ...

Page 5 of 162 1 … 4 5 6 … 162
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

भारत आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका निकाल ! 

- संजीव चांदोरकर  अमेरिकेतील राजकीय सत्तेचा लंबक डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून फक्त दोन वर्षात दुसऱ्या टोकाला डेमोक्रॅटिक पक्षाकडे सरकू लागला आहे. ...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts