Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुंबईत घुमणार ‘संविधान सन्मान महासभे’चा आवाज!

mosami kewat by mosami kewat
August 26, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मुंबईत घुमणार 'संविधान सन्मान महासभे'चा आवाज!

मुंबईत घुमणार 'संविधान सन्मान महासभे'चा आवाज!

       

छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर २५ नोव्हेंबरला वंचितची संविधान सन्मान महासभा

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे 25 नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात येत असते. यंदाही ही महासभा त्याच ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते जितरत्न पटाईत यांनी समाज माध्यमांद्वारे दिली आहे.

यंदाची संविधान सन्मान महासभा २५ नोव्हेंबर २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई येथे होणार आहे. भारतीय संविधानाच्या मूल्यांचा सन्मान, संविधानिक हक्कांचे संरक्षण आणि सामाजिक समतेच्या विचारांचा जागर करण्याच्या उद्देशाने या महासभेचे आयोजन करण्यात येत असते.

Also Read : आरक्षण हटाओ आंदोलन की ‘जातीवादी मिलन समारोह’! ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्ला; ‘ब्राह्मणवाद, ठाकूरवाद जिंदाबाद’च्या घोषणांनी पेटला वाद

वंचित बहुजन आघाडीने मागील तीन वर्षांपासून मुंबईत संविधान सन्मान महासभेच्या माध्यमातून संविधान आणि लोकशाहीच्या मूल्यांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाची महासभाही त्याच परंपरेत छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई येथे होणार असल्याने या कार्यक्रमाकडे देशातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. (Constitution Samman Mahasabha)

आगामी काळात महासभेतील प्रमुख वक्ते, कार्यक्रमाचे स्वरूप आणि इतर नियोजनाबाबत माहिती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षी जवळपास पावणे तीन लाख लोकं या सभेसाठी उपस्थित होती. त्यामुळे यंदाची सभा पुन्हा एकदा रेकॉर्डब्रेक होण्याची मोठी दाट शक्यता आहे.


       
Tags: Chhatrapati Shivaji Maharaj ParkConstitutionConstitution Samman MahasabhaDr Babasaheb AmbedkarMaharashtramumbaiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

आरक्षण हटाओ आंदोलन की ‘जातीवादी मिलन समारोह’! ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्ला; ‘ब्राह्मणवाद, ठाकूरवाद जिंदाबाद’च्या घोषणांनी पेटला वाद

Next Post

नवी मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा दणका; कामाला सुरुवात!

Next Post
नवी मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा दणका; कामाला सुरुवात!

नवी मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा दणका; कामाला सुरुवात!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home