Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नवी मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा दणका; कामाला सुरुवात!

mosami kewat by mosami kewat
August 26, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नवी मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा दणका; कामाला सुरुवात!
       

नवी मुंबई : स्थानिक रहिवाशांच्या तक्रारींची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे आणि रबाळे विभाग अध्यक्ष सतीश भोसले यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह साईबाबानगर परिसराची पाहणी केली.

यावेळी नागरिकांच्या विविध समस्यांबाबत संबंधित घणसोली वॉर्ड अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करून तातडीने समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली. तसेच, नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. वंचित बहुजन आघाडीच्या या इशाऱ्याची प्रशासनाने तत्काळ दखल घेतली. आणि परिसरातील कामांना सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी 

नागरिकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचा संघर्ष यापुढेही असाच सुरू राहणार आहे.


       
Tags: Maharashtranavi mumbaiPoliticalVanchit Bahujan Aghadi
Previous Post

मुंबईत घुमणार ‘संविधान सन्मान महासभे’चा आवाज!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नवी मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा दणका; कामाला सुरुवात!
बातमी

नवी मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा दणका; कामाला सुरुवात!

by mosami kewat
August 26, 2026
0

नवी मुंबई : स्थानिक रहिवाशांच्या तक्रारींची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे आणि रबाळे विभाग अध्यक्ष...

Read moreDetails
मुंबईत घुमणार 'संविधान सन्मान महासभे'चा आवाज!

मुंबईत घुमणार ‘संविधान सन्मान महासभे’चा आवाज!

August 26, 2026
आरक्षण हटाओ आंदोलन की 'जातीवादी मिलन समारोह'! ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्ला; 'ब्राह्मणवाद, ठाकूरवाद जिंदाबाद'च्या घोषणांनी पेटला वाद

आरक्षण हटाओ आंदोलन की ‘जातीवादी मिलन समारोह’! ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्ला; ‘ब्राह्मणवाद, ठाकूरवाद जिंदाबाद’च्या घोषणांनी पेटला वाद

August 26, 2026
नागपूर आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा; राजेंद्र पातोडे यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

नागपूर आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा; राजेंद्र पातोडे यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

August 26, 2026
आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 

आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 

August 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home