]]>
सुजात आंबेडकर यांनी घेतली नॅशनल व राज्यस्तरीय बॉक्सिंग खेळाडूंची भेट
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-meets-national-and-state-level-boxing-players-in-nanded-district/
Thu, 17 Sep 2026 10:06:35 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20209नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे नांदेड जिल्ह्यात दौऱ्यासाठी असता नॅशनल आणि राज्यस्तरीय बॉक्सिंग खेळाडूंनी त्यांची भेट घेतली. यावेळी सुजात आंबेडकर यांनी बॉक्सिंग क्षेत्रात खेळाडू घेत असलेल्या मेहनतीचे आणि त्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक केले. तसेच आगामी स्पर्धांसाठी खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले. या भेटीप्रसंगी बॉक्सिंग असोसिएशनचे नांदेड जिल्हाध्यक्ष […]
]]>पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताचा ऐतिहासिक डंका: शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी, शिल्पा शायलाने जिंकले कांस्य
https://eprabuddhbharat.com/sharmila-dhankhar-wins-historic-para-athletics-gold-shilpa-shaila-bags-bronze-at-commonwealth-games-2026/
Tue, 28 Jul 2026 11:37:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19122Commonwealth Games : सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी अनेक प्रेरणादायी कामगिरी समोर येत आहेत. त्यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे पॅरा-ॲथलेटिक्सपटू शर्मिला धनखड. महिलांच्या F57 गोळाफेक (Shot Put) प्रकारात 9.81 मीटरचा हंगामातील सर्वोत्तम थ्रो नोंदवत त्यांनी सुवर्णपदक जिंकत भारताला पॅरा-ॲथलेटिक्समधील पहिले सुवर्ण मिळवून दिले. ४० वर्षीय शर्मिलाने ९.८१ मीटर गोळा फेकत हंगामातील सर्वोत्तम […]
]]>कॉमनवेल्थ 2026 : मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; भारताला मिळवून दिलं पहिलं सुवर्णपदक
https://eprabuddhbharat.com/mirabai-chanu-golden-hat-trick-india-first-gold-commonwealth-games-2026/
Mon, 27 Jul 2026 07:12:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19085Mirabai Chanu, Commonwealth Games 2026 : भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. महिलांच्या 48 किलो वजनी गटात तिने एकूण 190 किलो (स्नॅच 85 किलो + क्लीन अँड जर्क 105 किलो) वजन उचलत सुवर्णपदकावर नाव कोरले. या विजयासह मीराबाईने कॉमनवेल्थ स्पर्धेच्या इतिहासात […]
]]>अनाहत सिंगचा कॅनडामध्ये ऐतिहासिक पराक्रम! ज्युनियर स्क्वॉश वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय
https://eprabuddhbharat.com/anahat-singh-becomes-first-indian-to-win-junior-squash-world-championship/
Sun, 26 Jul 2026 07:27:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19065Anahat Singh : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रीडाविश्वासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. अवघ्या १८ वर्षांच्या अनाहत सिंगने कॅनडामध्ये पार पडलेल्या ज्युनियर स्क्वॉश वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी ती भारताची पहिली खेळाडू ठरली असून, तिच्या या यशामुळे भारतीय स्क्वॉशला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. अंतिम फेरीत […]
]]>पी. व्ही. सिंधूची ऐतिहासिक कामगिरी; जपान ओपन २०२६ चे विजेतेपद पटकावत रचला नवा इतिहास
https://eprabuddhbharat.com/pv-sindhu-creates-history-wins-japan-open-2026-title/
Sun, 19 Jul 2026 10:30:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18895टोकियो : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जपान ओपन २०२६ स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावावर केली. बीडब्ल्यूएफ सुपर-७५० स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिने यजमान जपानच्या आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या अकाने यामागुचीचा २१-१७, २१-१७ अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. या विजयासह जपान ओपन जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय […]
]]>FIH Nations Cup 2026 : भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; न्यूझीलंडचा पराभव करत पटकावला ‘नेशन्स कप’!
https://eprabuddhbharat.com/indian-womens-hockey-team-wins-fih-nations-cup-beats-new-zealand/
Mon, 22 Jun 2026 07:11:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18380नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाने ऑकलंड येथे झालेल्या FIH महिला हॉकी नेशन्स कपच्या अंतिम सामन्यात यजमान न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत शानदार विजेतेपद पटकावले. या विजयासह भारताने पुढील हंगामातील प्रतिष्ठेच्या FIH महिला प्रो लीगमध्ये प्रवेशही निश्चित केला आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. सामन्याच्या चौथ्या मिनिटालाच नवनीत कौर हिने […]
]]>नॉर्वे चेस 2026 मध्ये प्रज्ञानंदचा ऐतिहासिक डंका; भारताला मिळवून दिले पहिले विजेतेपद
https://eprabuddhbharat.com/praggnanandhaa-creates-history-at-norway-chess-2026-becomes-first-indian-champion/
Sat, 06 Jun 2026 12:25:16 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18070Norway Chess 2026 : भारताचा युवा ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानंद याने नॉर्वे चेस 2026 स्पर्धेत चमकदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. प्रतिष्ठेच्या या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा तो पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. अवघ्या 20 वर्षांच्या प्रज्ञानंदने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम फेरीपूर्वी तो 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता. मात्र, विजेतेपदासाठी निर्णायक ठरलेल्या […]
]]>फीफा वर्ल्ड कप २०२६: कव्हरेजसाठी भारताकडून एकमेव महिला फोटो जर्नलिस्ट गीतिका तालुकदार यांची निवड
https://eprabuddhbharat.com/india-only-woman-photojournalist-geetika-talukdar-selected-for-fifa-world-cup-2026-coverage/
Fri, 29 May 2026 07:44:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17834Sports Photography : आसामच्या प्रसिद्ध फोटो जर्नलिस्ट गीतिका तालुकदार यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकारितेत आणखी एक मोठी झेप घेतली आहे. फीफाने आगामी 2026 फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या अधिकृत कव्हरेजसाठी त्यांची निवड केली असून, पुरुषांच्या फीफा वर्ल्ड कपचे कव्हरेज करण्याची त्यांना सलग तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या स्पर्धेसाठी भारतीय मीडिया प्रतिनिधींमध्ये निवड झालेल्या त्या भारतातील […]
]]>Federation Cup Athletics Championship : रांचीत इतिहास घडला! गुरिंदरवीरने रचला नवा राष्ट्रीय विक्रम, फेडरेशन कपमध्ये सुवर्णपदक
https://eprabuddhbharat.com/indias-fastest-man-gurindervir-singh-breaks-10-10-barrier-at-federation-cup/
Sun, 24 May 2026 07:44:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17651Federation Cup Athletics Championship : रांची येथे पार पडलेल्या फेडरेशन कप अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय धावपटूंनी वेगाची नवी परिभाषाच लिहिली. पंजाबच्या गुरिंदरवीर सिंगने पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीत केवळ सुवर्णपदक जिंकले नाही, तर भारतीय अॅथलेटिक्सच्या इतिहासात अभूतपूर्व असा विक्रम नोंदवत देशातील सर्वात वेगवान धावपटू बनण्याचा मान पटकावला. शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत गुरिंदरवीरने १०.०९ सेकंदांची वादळी धाव घेत […]