जातीवाचक अपमानामुळे १६ वर्षीय शाळकरी मुलीची आत्महत्या: ‘जन्मठेप किंवा फासावर चढवल्याशिवाय शांत बसणार नाही!’ – ॲड प्रकाश आंबेडकर
नवी मुंबई : ऐरोली येथील एका १६ वर्षीय चांभार समाजातील मुलीने शाळेत परीक्षा देत असताना झालेल्या सार्वजनिक जातीवाचक अपमानामुळे गळफास ...











