वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली हज हाऊसच्या सिईओची भेट – सकारात्मक चर्चा
वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि मुस्लिम आघाडीच्या सदस्यांनी हज हाऊस मुंबई येथे श्री. याकूब शेख साहब (CEO) यांची भेट घेतली ...
वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि मुस्लिम आघाडीच्या सदस्यांनी हज हाऊस मुंबई येथे श्री. याकूब शेख साहब (CEO) यांची भेट घेतली ...
आदिवासी गोवारी समुदायाचा विदर्भस्तरीय मेळावा संपन्न
जमावबंदी झुगारून 'वंचित'चा मोर्चा थेट विधानभवन गेट समोर धडकला!
आमचे आरक्षण पूर्ववत करा, त्यानंतरच मतं मागायला या, ही भूमिका ओबीसी समाजाने घ्यावी असे आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.
नवाब मलिक व NCP चे मुस्लिम आरक्षणाबद्दल मत ही RSS ची भूमिका. मुस्लिम समाजाची दिशाभूल करत असल्याची बाळासाहेब आंबेडकरांची टीका.
‘ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा ठराव राज्य सरकारने विधानसभा अधिवेशनात मांडावा आणि तो ठराव केंद्र सरकारला आणि जनगणना आयोगास पाठवावा तसेच त्यासाठी ...
सत्तेत बसलेल्या श्रीमंत मराठ्यांनी आधी गरीब मराठ्यांना आरक्षणापासून वंचित केले, आता ओबीसींचे आरक्षण घालवत असल्याचा आरोप. मुंबई - वंचित बहुजन ...
OBC आरक्षित जागांवर इतर जागांसोबतच निवडणूक झाली पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीत तर्फे निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने अकोल्यात लवकरच (Pressure Swing Absorption) पीएसए प्रणालीवर चालणारा ऑक्सिजन प्लांट तयार होणार आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या ...
वंचित बहुजन आघाडीतर्फे प्लाझ्मा माहिती संकलन अभियान आज देशातील आरोग्य व्यवस्था ढासळल्याची परिस्थिती आहे. यामुळे जनतेचे अतोनात हाल होत असल्याचे ...
मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप २०२५ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव...
Read moreDetails