Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महानगर पालिकेने केली अभिवादनासाठी येणाऱ्या भिम अनुयायांची फसवणूक!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 6, 2023
in बातमी
0
महानगर पालिकेने केली अभिवादनासाठी येणाऱ्या भिम अनुयायांची फसवणूक!
       
मुंबई(६डिसेंबर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर येथे लाखों भीम अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. आलेल्या भीम अनुयायांची सोय करण्याची जबाबदारी मुंबई महानगर पालिकेवर असते. परंतु महानगर पालिकेने भीम अनुयायांच्या सोयीबाबत उदासीनता दाखवल्याचे दिसले.

शिवाजी पार्क परिसरामध्ये माहिती पुस्तकात आणि एल.ई.डी. स्क्रीन वर तसेच माहिती मध्ये 22 फिरते शौचालय दाखवले होते. त्यामधील  फक्त 10 शौचालय त्याठीकाणी होते. 12 फिरते शौचालय गायब होते.

तिथे निर्माण केलेले जे शौचालय आहेत त्यात देखील अपुऱ्या सुविधा भीम अनुयायांना जाणवले. महिला शौचालयात पुरुष कर्मचारी सफाई करत असल्याचे देखील त्यांना दिसले.

पिण्याच्या पाण्याचे 380 नळ दाखविले होते. त्यामधील 120 नळ प्रत्यक्षात तिथे दिसले. तेथील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता शौचालयाचे देखील पाणी पिण्याचेच आहे.अशी वल्गना त्यांनी केली.

निवासी मंडपातील फॅन बंद असल्याचे दिसले. मोबाईल चार्जिंग 300 पोंईट दिले होते. ते देखील कमी असल्याचे निदर्शनास आले.

एल.ई.डी. वरती जाणीवपूर्वक गणपती मंडळांचे देखावे दाखवले गेले. तसेच भीम गितांऐवजी भक्ती गीते त्यावर दाखवण्यात आली.

मदत कक्षातून अधिकारी-कर्मचारी गायब असल्याचे दिसले. ते कोणाचाही फोन स्वीकारत नव्हते. त्याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना अपूर्ण माहिती असल्याचे देखील यावेळी निदर्शनास आले.

Tags: chaityabhumimumbaiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीची राज्य कमिटी बैठक संपन्न !

Next Post

ओबीसी आरक्षण अबाधित ठेवणे व जातनिहाय जनगणना करण्यासाठी ओबीसी महासंघाचे मुख्यमत्र्यांना निवेदन !

Next Post
ओबीसी आरक्षण अबाधित ठेवणे व जातनिहाय जनगणना करण्यासाठी ओबीसी महासंघाचे मुख्यमत्र्यांना निवेदन !

ओबीसी आरक्षण अबाधित ठेवणे व जातनिहाय जनगणना करण्यासाठी ओबीसी महासंघाचे मुख्यमत्र्यांना निवेदन !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वाडी बु. येथे समता सैनिक दल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
बातमी

वाडी बु. येथे समता सैनिक दल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

by mosami kewat
August 14, 2026
0

जालना : भोकरदन तालुक्यातील वाडी बु. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, वाडी बु., अखिल भारतीय बौद्ध महासभा आणि समता...

Read moreDetails
शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी

शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी

August 12, 2026
२ दिवसांत बस सुरू करा; अन्यथा PMGSY कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन!

२ दिवसांत बस सुरू करा; अन्यथा PMGSY कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन!

August 12, 2026
भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका जाहीर: अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार सामने, बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता

भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका जाहीर: अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार सामने, बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता

August 12, 2026
घाटकोपरमध्ये टेकडी खचून चाळीवर कोसळली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली

घाटकोपरमध्ये टेकडी खचून चाळीवर कोसळली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली

August 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home