बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरील वक्तव्यामुळे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात परभणीत ‘जोडे मारो’ आंदोलन; वंचित बहुजन युवक आघाडीचा तीव्र निषेध
परभणी : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत ...