Tag: Prakash Ambedkar

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

मुंबई : इराणच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या, १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलन ...

नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

नागपूर : वंचित बहुजन आघाडीच्या आगामी कार्यक्रमांचे नियोजन, संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे तसेच लोकशाहीला पूरक विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत ...

औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

जोपर्यंत देशातील जातीवाद संपत नाही, तोपर्यंत आरक्षण राहणारच : सुजात आंबेडकर  औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने फुले, शाहू, आंबेडकरवादी 'जेन ...

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित करण्यात आलेल्या इराण ...

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक विस्ताराला चालना देत औरंगाबाद पश्चिम जिल्ह्यांतर्गत गंगापूर तालुक्यातील हरिप्रसाद नगर, जोगेश्वरी येथे वंचित बहुजन ...

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे आयोजित करण्यात आलेल्या इराण ...

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन खर्चन (नाना) यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून भावपूर्ण श्रद्धांजली

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन खर्चन (नाना) यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई : भारिप बहुजन महासंघापासून बाळासाहेब आंबेडकर यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते, मार्गदर्शक मोहन खर्चन (नाना) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ...

लातूरमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचा झंझावात; शेकडो मुस्लिम व बहुजन तरुणांचा पक्षप्रवेश

लातूरमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचा झंझावात; शेकडो मुस्लिम व बहुजन तरुणांचा पक्षप्रवेश

लातूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत निलंगा शहर व ग्रामीण भागातील ...

विरोधी पक्ष कोमात; देशाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर प्रादेशिक पक्षांनी आवाज उठवावा!

विरोधी पक्ष कोमात; देशाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर प्रादेशिक पक्षांनी आवाज उठवावा!

मुंबईत १ ऑक्टोबरला 'आम्ही भारतीय इराणच्या सोबत आंदोलन ॲड. प्रकाश आंबेडकर नागपूर : देशभरात विरोधी पक्ष अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. ...

भारत इराणबरोबर का आहे? भारत आणि इराण यांचे ऐतिहासिक परस्परसंबंध

भारत इराणबरोबर का आहे? भारत आणि इराण यांचे ऐतिहासिक परस्परसंबंध

- डाॅ. केशव मेंढे भारत आणि इराण या देशाचे ऐतिहासिक संबंध आहेत. दोनही देशामध्ये हडप्पा या भारतीय प्राचीन काळापासून व्यापार ...

Page 3 of 96 1 2 3 4 … 96
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

भारत आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका निकाल ! 

- संजीव चांदोरकर  अमेरिकेतील राजकीय सत्तेचा लंबक डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून फक्त दोन वर्षात दुसऱ्या टोकाला डेमोक्रॅटिक पक्षाकडे सरकू लागला आहे. ...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts