मोठी बातमी: माणिकराव कोकाटेंची खाती काढून घेतली; जबाबदारी अजित पवारांकडे, मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपालांची मोहोर!
मुंबई : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील महत्त्वाचे फेरबदल करत माणिकराव कोकाटे ...














