]]>
पानगावात मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव; विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचा ग्रामपंचायतीसमोर हालगी बजाव आंदोलनाचा इशारा
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-warns-haalgi-bajao-protest-over-lack-of-basic-amenities-in-pangaon-latur/
Thu, 25 Jun 2026 05:14:31 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18474लातूर : रेणापूर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पानगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना आजही रस्ते, गटारी, पाणी आदी मूलभूत सोयी-सुविधांच्या अभावामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले आहे. मागण्या आठ दिवसांत पूर्ण न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर हालगी बजाव आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. […]
]]>भूमिगत गटार कामाची नगरसेवक सचिन गायकवाड यांच्याकडून पाहणी; दर्जेदार कामासह रस्ते पूर्ववत करण्याच्या सूचना
https://eprabuddhbharat.com/latur-corporator-sachin-gaikwad-inspects-underground-drainage-work-directs-quality-execution-and-road-restoration/
Wed, 24 Jun 2026 06:34:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18440लातूर : लातूर मध्ये प्रभागातील भूमिगत गटार वाहिनीचे काम दर्जेदार पद्धतीने आणि वेळेत पूर्ण व्हावे, तसेच नागरिकांना कोणत्याही समस्येचे सामना करावे लागू नये यासाठी वंचित बहुजन आघाडीचे लातूर महानगरपालिकेचे नगरसेवक सचिन गायकवाड यांनी संबंधित अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदारांसह कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रभागातील आरोग्यविषयक समस्या दूर करण्यासाठी आणि सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी भूमिगत गटार वाहिनीचे काम […]
]]>लातूरमध्ये NEET परीक्षेच्या मानसिक तणावातून विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या; याला जबाबदार कोण?
https://eprabuddhbharat.com/neet-paper-leak-fallout-latur-student-dies-by-suicide-amid-exam-stress-raises-questions-on-system-failure/
Tue, 26 May 2026 15:18:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17755NEET Paper Leak : देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाचे परिणाम आता विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही उमटताना दिसत आहेत. लातूर जिल्ह्यातील गोंदेगाव येथे NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेभोवती निर्माण झालेला तणाव, पेपरफुटी प्रकरणानंतरचे अनिश्चित वातावरण आणि परीक्षा प्रक्रियेवरील प्रश्नचिन्ह यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती. […]
]]>‘अंतरीचे दीप’ ला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर
https://eprabuddhbharat.com/antariche-deep-sahitya-puraskar-2026-dr-madhav-haibatkar/
Sun, 19 Apr 2026 14:07:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17257नांदेड : मराठी साहित्यात सामाजिक जाणीवा, परिवर्तनवादी दृष्टिकोन आणि मानवी मूल्यांची प्रभावी मांडणी करणाऱ्या ‘अंतरीचे दीप’ या सर्जनशील साहित्यसंग्रहास यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी, लातूर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर झाला आहे. हा साहित्यसंग्रह सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. माधव हैबतकर यांनी लिहिला आहे. अकादमीचे सचिव प्रकाश घादगिने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अंतरीचे […]
]]>शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांसाठी वंचित मैदानात; प्रा. अंजलीताई आंबेडकरांचे लातूरकरांना आवाहन
https://eprabuddhbharat.com/anjali-ambedkar-urges-latur-voters-to-back-vanchit-bahujan-aghadi-for-education-healthcare-and-basic-amenities/
Mon, 02 Feb 2026 17:18:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15078लातूर : लातूर जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. जानवळ जिल्हा परिषद गट व पंचायत समिती निवडणूक २०२६ साठी वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित अंजलीताई आंबेडकर यांची जाहीर सभा नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. लातूर जिल्ह्यात जानवळ, जढाळा, हाडोली आणि चाकूर येथे जाहीर […]
]]>विकासाच्या मुद्यावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; बोरोळ येथे प्रा. अंजलीताई आंबेडकरांची जाहीर सभा उत्साहात
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-steps-up-on-development-issues-anjali-ambedkar-addresses-enthusiastic-public-meeting-at-borol-deoni/
Mon, 02 Feb 2026 15:06:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15057देवणी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने संपूर्ण तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर बोरोळ (ता. देवणी) येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली जाहीर सभा प्रचंड उत्साहात पार पडली. या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत विकासाच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली. (Anjali […]
]]>गावखेड्यांत रस्ते, पाणी आणि दर्जेदार शिक्षणासाठी ‘वंचित’ कटिबद्ध – प्रा. अंजलीताई आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/vanchit-committed-to-roads-water-and-quality-education-in-rural-areas-anjalitai-ambedkar-at-shirur-rally/
Mon, 02 Feb 2026 11:42:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15052शिरूर : लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची जाहीर सभा आज शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कांबळगा येथे उत्साहात संपन्न झाली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना स्थानिक प्रश्नांवर बोट ठेवत विकासाचा मुद्दा मांडला. (Anjali ambedkar) सभेला संबोधित करताना […]
]]>अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरण: ‘नवोदय’ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; अंजलीताई आंबेडकरांकडून पीडित कुटुंबाचे सांत्वन
https://eprabuddhbharat.com/questions-raised-over-navodaya-administration-in-anushka-patole-death-case-anjali-ambedkar-meets-bereaved-family/
Mon, 02 Feb 2026 07:48:33 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15009लातूर : जवाहर नवोदय विद्यालय, औसा येथील सहावीत शिकणाऱ्या अनुष्का पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात शाळा प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांवर पालकांनी तीव्र संशय व्यक्त केला असून, आता या लढ्यात वंचित बहुजन आघाडीने ठाम भूमिका घेतली आहे. नेमकी घटना काय? काही दिवसांपूर्वी विद्यालयाच्या परिसरात अनुष्काचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता. […]
]]>ही निवडणूक जात-धर्माची नाही, तर विकासाची; सुजात आंबेडकरांचे शिरूर ताजबंदमध्ये आवाहन
https://eprabuddhbharat.com/this-election-is-about-development-not-caste-or-religion-sujat-ambedkar-appeals-at-shirur-tajband/
Sun, 01 Feb 2026 14:10:21 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14976लातूर : “आपल्या गावाचा, गणाचा आणि गटाचा विकास नेमका कसा असावा, हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ठरवत असते. त्यामुळे ही निवडणूक जाती-धर्माच्या नावावर लढण्याची नसून, विकासाच्या मुद्द्यावर लढण्याची आहे. आतापर्यंत विकासाच्या नावाखाली जनतेची लूट करणाऱ्यांना सत्तेबाहेर ठेवा,” असे रोखठोक आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले. लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत […]