पुणे पोलिसांच्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित आक्रमक; अंजलीताई आणि सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
पुणे : कोथरूड पोलिसांनी तीन सामाजिक कार्यकर्त्या तरुणींना बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन मारहाण केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने (VBA) आज पुणे पोलिस ...