Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

‘वंचित’ मध्ये शेकडो मुस्लिम बहुजन बांधवांचा जाहीर पक्ष प्रवेश !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 27, 2024
in राजकीय
0
‘वंचित’ मध्ये शेकडो मुस्लिम बहुजन बांधवांचा जाहीर पक्ष प्रवेश !
       

बुलढाणा: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्त साधून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी विचारसरणी व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून बुलढाणा शहरातील व तालुक्यातील शेकडो मुस्लिम तथा बहुजन बांधवांनी वंचित बहुजन आघाडी पक्षात जाहीर पक्ष प्रवेश घेतला.

पक्ष प्रवेश प्रसंगी जिल्हा अध्यक्ष मा.निलेशभाऊ जाधव, महासचिव प्रा.उबाळे सर, मा.प्रशांतभाऊ वाघोदे, सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा अध्यक्ष मोहितराजे दामोदर, तालुका अध्यक्ष मनोज खरात यांची प्रमुख उपस्तिथी होती. शहर अध्यक्ष मा.मिलिंदभाऊ वानखडे यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुलढाणा शहर महासचिव विजय राऊत, दिलीप राजभोज, सुशील वानखडे, शेख अनिस, सत्यपाल डोंगरे, राजू वानखडे इ.महत्वाची भूमिका पर पाडली.


       
Tags: BahujanBuldhanaMuslimPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला !

Next Post

मराठा आरक्षण की फसवणूक ?

Next Post
मराठा आरक्षण की फसवणूक ?

मराठा आरक्षण की फसवणूक ?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी
बातमी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या प्रकरणावरून MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला...

Read moreDetails
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026
अमरावती अग्निकांडाचा चौकशी अहवाल; वंचित बहुजन आघाडीचे आरोप खरे ठरले!

अमरावती अग्निकांडाचा चौकशी अहवाल; वंचित बहुजन आघाडीचे आरोप खरे ठरले!

September 11, 2026
बागकाम की राजकीय संघर्ष? पर्यावरणाचा खरा लढा

बागकाम की राजकीय संघर्ष? पर्यावरणाचा खरा लढा

September 10, 2026
साकेत (अयोध्या) नगरी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र : प्रा. डी. एस. ननिर

साकेत (अयोध्या) नगरी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र : प्रा. डी. एस. ननिर

September 10, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home