वंचित बहुजन महिला आघाडीचा मेळावा पुण्यात, पोलिसांना राखी बांधून कर्तव्याची जाणीव करून देणार – अंजलीताई आंबेडकर
पुणे : वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे कार्यकर्ता संवाद मेळावा मोठ्या उत्साहात पार ...