धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा (डीआरपी) मार्ग मोकळा: सरदार वल्लभभाई पटेल नगरातील ६५% घरे पुनर्वसनासाठी पात्र
मुंबई : मुंबईतील महत्त्वाकांक्षी धारावी पुनर्विकास प्रकल्पाने (डीआरपी) एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या मसुदा परिशिष्ट-२ नुसार, ...