नगरपालिकांमधील ‘विजयाचा पॅटर्न’ महापालिकेत राबवणार; अहमदनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे रणशिंग
अहमदनगर : जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता वंचित बहुजन आघाडीने आपला मोर्चा अहमदनगर महानगरपालिकेकडे वळवला आहे. ...














