सिद्धार्थ नगरमध्ये सुजात आंबेडकरांचा झंझावात; औरंगाबादच्या विकासासाठी ‘वंचित’ला संधी देण्याचे आवाहन!
औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता उच्चांक गाठला असून, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक ...














