Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

२३ मार्चला नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयाजवळ धरणे; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

mosami kewat by mosami kewat
March 11, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
२३ मार्चला नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयाजवळ धरणे; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा
       
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाशआंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका करत २३ मार्च रोजी नागपूर येथे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. सामाजिक माध्यमावर केलेल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, देशभरात अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा लागू करण्याचा निर्णय हा सत्ताधाऱ्यांच्या राजकारणाचा परिणाम आहे.

इराणसोबत भारताने मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवले असते, तर ज्या प्रकारे इराण चीनला तेल पुरवत आहे त्याचप्रमाणे भारतालाही वायू मिळू शकला असता, असे त्यांनी नमूद केले. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारताची विविध स्तरांवर नाकेबंदी होत असून पुढचा मोठा फटका बँकिंग व्यवस्थेला बसू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. (Prakash ambedkar)

सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनतेला मोठे दुःख सहन करावे लागत असल्याचा आरोप करत अ‍ॅड. आंबेडकर यांनी २३ मार्च रोजी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले. या आंदोलनात काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि साम्यवादी पक्ष सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Prakash ambedkar)

या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

Tags: bjpCongressMaharashtranagpurPoliticalPrakash AmbedkarpunerssVanchit Bahujan Aaghadivbafotindia
Previous Post

ऊर्जा सुरक्षेकडे दुर्लक्ष देशाला महागात पडणार

Next Post

Raigad : पनवेल आरटीओमध्ये रिक्षा-टॅक्सी चालकांवर सभासदत्वाची सक्ती; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Next Post
Raigad : पनवेल आरटीओमध्ये रिक्षा-टॅक्सी चालकांवर सभासदत्वाची सक्ती; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Raigad : पनवेल आरटीओमध्ये रिक्षा-टॅक्सी चालकांवर सभासदत्वाची सक्ती; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित
बातमी

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

by mosami kewat
September 30, 2026
0

मुंबई : इराणच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या, १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलन...

Read moreDetails
नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

September 30, 2026
औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

September 30, 2026
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

September 29, 2026
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

September 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home