Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित मध्ये सर्वपक्षीय इनकमिंग; काँग्रेस, NCP व आजाद समाज पार्टीचे अनेक पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीत सामील.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
October 20, 2022
in बातमी
0
वंचित मध्ये सर्वपक्षीय इनकमिंग; काँग्रेस, NCP व आजाद समाज पार्टीचे अनेक पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीत सामील.
       
मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेश कमिटीने नुकताच पक्ष प्रवेश कार्यक्रम घेतला. दादरच्या आंबेडकर भवन येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.

यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व आजाद समाज पार्टीचे अनेक पदाधिकारी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत सामील झाले. प्रस्थापित पक्षांकडून न्याय मिळत नसल्याची भावना येणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची होती.

आंबेडकरी जनतेची दिशाभूल करण्यासाठी काही चेहरे उभे केले जातात. पैसेवाले पक्षच त्यांची प्रतिमा तयार करत असतात. त्याला काही लोक बळी पडतात. परंतु तिथे गेल्यानंतर त्यांचा भ्रमनिरास होतो आणी ते शेवटी वंचित बहुजन आघाडीतच येतात, असे रेखाताई ठाकूर त्यांच्या मार्गदर्शनादरम्यान म्हणाल्या.

Home » वंचित मध्ये सर्वपक्षीय इनकमिंग; काँग्रेस, NCP व आजाद समाज पार्टीचे अनेक पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीत सामील.

Tags: Azad samaj partyCongressmumbaiNCPVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

चंदीगड महानगरपालिकेत भाजप चा महापौर; एक मत बाद ठरवल्याने “आप”चा पराभव.

Next Post

चीनी सैन्याकडून भारतीय नागरिकाचे अपहरण!

Next Post
चीनी सैन्याकडून भारतीय नागरिकाचे अपहरण!

चीनी सैन्याकडून भारतीय नागरिकाचे अपहरण!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य ‘महा आरोग्य शिबीर’ उत्साहात संपन्न!
बातमी

औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य ‘महा आरोग्य शिबीर’ उत्साहात संपन्न!

by mosami kewat
December 9, 2025
0

औरंगाबाद : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रभाग क्र. २४ येथे वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष...

Read moreDetails
‘सत्य सर्वांचे आदी घर’ रुजवणारे डॉ. ‘बाबा’ हरपले! हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

‘सत्य सर्वांचे आदी घर’ रुजवणारे डॉ. ‘बाबा’ हरपले! हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

December 9, 2025
भूषण गवईचा आरक्षणावरचा विषारी हल्ला अर्थात संवैधानिक द्रोह

भूषण गवईचा आरक्षणावरचा विषारी हल्ला अर्थात संवैधानिक द्रोह

December 9, 2025
औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

December 9, 2025
‘सत्य सुखाला आधार…’ जपणारे; कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ, सामाजिक न्यायासाठी लढणारे डॉ. बाबा आढाव यांचे निधन!

‘सत्य सुखाला आधार…’ जपणारे; कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ, सामाजिक न्यायासाठी लढणारे डॉ. बाबा आढाव यांचे निधन!

December 8, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home