Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

चीनी सैन्याकडून भारतीय नागरिकाचे अपहरण!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 20, 2022
in बातमी
0
चीनी सैन्याकडून भारतीय नागरिकाचे अपहरण!
       

अरुणाचल प्रदेशच्या भाजप खासदारांनी दिली माहीत.

चीन चे सैन्य वारंवार सीमेवर कुरापती करत असल्याचे जगजाहीर आहे. भारतीय हद्दीत घुसून रस्ते तयार करण्यापासून तर काही ठिकाणी चक्क गाव वसवण्यापर्यंत अनेक कारवाया चिनी सैन्याने केल्या आहेत. अशातच आता अरुणाचल प्रदेशातून आणखी धक्कादायक बातमी आली आहे.

अरुणाचल प्रदेशच्या अप्पर सिआंग जिल्ह्यातील जिडो या गावातून एका १७ वर्षीय युवकाचे चिनी सैन्याने अपहरण केल्याची धक्कादायक माहिती भाजप खासदार तापीर गाओ यांनी दिली. ते अरुणाचल प्रदेश पूर्व लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली.

1/2
Chinese #PLA has abducted Sh Miram Taron, 17 years of Zido vill. yesterday 18th Jan 2022 from inside Indian territory, Lungta Jor area (China built 3-4 kms road inside India in 2018) under Siyungla area (Bishing village) of Upper Siang dist, Arunachal Pradesh. pic.twitter.com/ecKzGfgjB7

— Tapir Gao (Modi Ka Parivar) (@TapirGao) January 19, 2022

चीन भारताविरुद्ध अशा प्रकारच्या कारवाया करत असताना देशाचे प्रधानमंत्री नरेंद मोदी मात्र कोणी आलेच नाही, काही झालेच नाही हीच भूमिका रेटताना दिसतात. यामुळे भारतीय जनमानसात असंतोष व अस्वस्थता वाढत आहे.


       
Tags: Arunachal PradeshChinaindiamodiPLA
Previous Post

वंचित मध्ये सर्वपक्षीय इनकमिंग; काँग्रेस, NCP व आजाद समाज पार्टीचे अनेक पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीत सामील.

Next Post

भिडे-कालीचरणचे पोशिंदे कोण? गांधींना बेवारस कुणी केले?

Next Post
भिडे-कालीचरणचे पोशिंदे कोण? गांधींना बेवारस कुणी केले?

भिडे-कालीचरणचे पोशिंदे कोण? गांधींना बेवारस कुणी केले?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सोनखेड येथील मृत सादेख अली यांच्या कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकरांनी घेतली भेट
बातमी

सोनखेड येथील मृत सादेख अली यांच्या कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकरांनी घेतली भेट

by mosami kewat
June 14, 2026
0

नांदेड : सोनखेड येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध आहे का, अशी विचारणा केल्यानंतर झालेल्या बाचाबाचीत सादेख अली यांचा दुर्दैवी मृत्यू...

Read moreDetails
अकोल्यात ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन; निलेश देव यांचा महावितरणला इशारा

अकोल्यात ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन; निलेश देव यांचा महावितरणला इशारा

June 14, 2026
नंदुरबारमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जनसंवाद मेळावा; सुजात आंबेडकरांचा प्रस्थापित पक्षांवर हल्लाबोल

नंदुरबारमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जनसंवाद मेळावा; सुजात आंबेडकरांचा प्रस्थापित पक्षांवर हल्लाबोल

June 14, 2026
विधान परिषद निवडणुकीत नगरसेवकांच्या संशयास्पद अनुपस्थितीची चौकशी करा; निवडणूक निरीक्षकांकडे प्रशांत इंगोले यांचे निवेदन

विधान परिषद निवडणुकीत नगरसेवकांच्या संशयास्पद अनुपस्थितीची चौकशी करा; निवडणूक निरीक्षकांकडे प्रशांत इंगोले यांचे निवेदन

June 13, 2026
'निगेटिव्हिटी'चा शिक्का आणि जबाबदारीची टाळाटाळ

‘निगेटिव्हिटी’चा शिक्का आणि जबाबदारीची टाळाटाळ

June 13, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home