बातमी

वंचित बहुजन युवा आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश; ‘स्वाधार’ योजनेला मुदतवाढ!

पुणे : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने'साठी ऑनलाईन अर्ज करण्याची...

Read moreDetails

संतापजनक! कर्जाच्या विळख्यात बळीराजाचा ‘बळी’; १ लाखासाठी विकली स्वतःची किडनी

चंद्रपूर : महाराष्ट्राच्या मातीत राबणाऱ्या बळीराजाच्या नशिबी आलेले हे दुःख पाहून आज माणुसकीही ओशाळली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथुर...

Read moreDetails

हरेगावात १६ वी बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न; भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

श्रीरामपूर : "न्याय हक्काआड सरकार आले तर बंड करा, पण अन्याय सहन करू नका," हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक संदेश...

Read moreDetails

कोल्हापुरात उद्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे ‘विजयी संकल्प महासभा’चे आयोजन

कोल्हापूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कोल्हापुरात एका मोठ्या 'विजयी...

Read moreDetails

जायकवाडीच्या अतिक्रमण कारवाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचे पैठणमध्ये ठिय्या आंदोलन!

पैठण : पैठण तहसील कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडी पैठण तालुका अध्यक्ष सोमनाथ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले....

Read moreDetails

शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने विनम्र अभिवादन

औरंगाबाद : वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने अशोक वाटिका येथे शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. सामाजिक भान...

Read moreDetails

भिवंडी मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन !

भिवंडी : भिवंडी मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांच्या हस्ते करण्यात आले. शहराचे नवनियुक्त अध्यक्ष...

Read moreDetails

औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक: वंचित बहुजन आघाडीकडून मुलाखती सुरू! प्रस्थापित पक्षांच्या माजी नगरसेवकांची मोठी गर्दी

औरंगाबाद : आगामी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या...

Read moreDetails

सोमनाथ सूर्यवंशी यांना ‘आंबेडकरच’ न्याय देणार !

लेखक - आकाश मनिषा संतराम१० डिसेंबर २०२४ रोजी परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिमेची विटंबना झाली आणि त्यानंतर जे घडले, ते...

Read moreDetails

विश्वगुरूच्या नादात मोदींनी भारताला मित्र ठेवला नाही, दोन-तीन महिन्यांत पाकिस्तानसोबत पुन्हा युद्ध होईल! ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मोठे विधान

उल्हासनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कालावधीत विश्वगुरूच्या नादात त्यांनी भारताला एकही मित्र ठेवला नाही. ऑपरेशन सिंदूर युद्धाच्या वेळेस एक देश...

Read moreDetails
Page 95 of 251 1 94 95 96 251
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

बुलढाणा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा ऑनलाइनऐवजी पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts