Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ठाण्यात निवडणुकीच्या तोंडावर राडा! वंचितचे उमेदवार संतोष खरात यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड

mosami kewat by mosami kewat
January 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
ठाण्यात निवडणुकीच्या तोंडावर राडा! वंचितचे उमेदवार संतोष खरात यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड
       

​ठाणे: ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच आता शहरात दहशतीचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग क्रमांक ७ (क) मधील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष नामदेव खरात यांचे बंधू आणि कार्यकर्त्यांच्या रिक्षांवर काल रात्री अज्ञात इसमांनी हल्ला चढवत मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. या घटनेमुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, संतोष खरात यांच्या प्रचारात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांची वाहने रात्री उभी असताना काही अज्ञात व्यक्तींनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

निवडणुकीच्या प्रचारात वंचित बहुजन आघाडीला मिळणारा वाढता पाठिंबा पाहूनच विरोधकांनी घाबरून हे कृत्य केल्याचा संशय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

​या धक्कादायक प्रकारानंतर संतोष खरात यांनी वर्तक नगर पोलीस ठाणे गाठले. आपल्या लोकशाही हक्काचा वापर करत असताना अशा प्रकारे नुकसान करणे चुकीचे असल्याचे सांगत, त्यांनी अज्ञात आरोपींविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली आहे. 


       
Tags: ElectiopoliticsPrakash AmbedkarThaneThane crimeThane municipal corporation electionThane policeVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

वसई-विरार महानगरपालिका निवडणूक: उमेदवारांची पहिली ११ प्रभागनिहाय यादी जाहीर

Next Post

औरंगाबाद महापालिका निवडणूक: प्रभाग ९ मध्ये शिवसेनेची (UBT) माघार; वंचितचे सतीश पटेकर यांना पाठिंबा

Next Post
औरंगाबाद महापालिका निवडणूक: प्रभाग ९ मध्ये शिवसेनेची (UBT) माघार; वंचितचे सतीश पटेकर यांना जाहीर पाठिंबा

औरंगाबाद महापालिका निवडणूक: प्रभाग ९ मध्ये शिवसेनेची (UBT) माघार; वंचितचे सतीश पटेकर यांना पाठिंबा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सिंचन, वृक्ष लागवड, भूजल संवर्धन, पाणी पुरवठा योजनांमधील भ्रष्टाचारामुळे राज्यात अभूतपूर्व दुष्काळ – राजेंद्र पातोडे
बातमी

सिंचन, वृक्ष लागवड, भूजल संवर्धन, पाणी पुरवठा योजनांमधील भ्रष्टाचारामुळे राज्यात अभूतपूर्व दुष्काळ – राजेंद्र पातोडे

by mosami kewat
October 19, 2026
0

अकोला: मागील पाच वर्षांत केंद्र राज्य सरकारच्या सिंचन, वृक्ष लागवड, पाणी पुरवठा आणि भूजल संवर्धन योजनांमध्ये लाखो कोटी रुपयांचा प्रचंड...

Read moreDetails
वसई-विरार: सुजात आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; वंचित बहुजन आघाडी आक्रमक, अभिनव परब यांच्या कार्यालयाला फासले काळे

वसई-विरार: सुजात आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; वंचित बहुजन आघाडी आक्रमक, अभिनव परब यांच्या कार्यालयाला फासले काळे

October 19, 2026
Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; दोन जण जखमी

Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; दोन जण जखमी

October 18, 2026
साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपानंतर सुटका

साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपानंतर सुटका

October 18, 2026
आझाद समाज पार्टीला नाशिकमध्ये खिंडार! जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे संपूर्ण संघटनेसह वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर!

आझाद समाज पार्टीला नाशिकमध्ये खिंडार! जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे संपूर्ण संघटनेसह वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर!

October 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home