Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नवी मुंबई महापालिका निवडणूक : वंचित बहुजन आघाडीची 18 उमेदवारांची यादी जाहीर

mosami kewat by mosami kewat
January 1, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नवी मुंबई महापालिका निवडणूक : वंचित बहुजन आघाडीची 18 उमेदवारांची यादी जाहीर
       

नवी मुंबई : आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने नवी मुंबईतील विविध प्रभागांमधून एकूण 18 उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवले असून, वंचित बहुजन समाजातील प्रतिनिधित्व, सामाजिक समता आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत उमेदवारांची निवड करण्यात आल्याचे  सांगण्यात आले आहे.

जाहीर करण्यात आलेल्या यादीत नमिता राजेश भालेराव प्रभाग क्र. 1(अ), भूषण लक्ष्मण कासारे प्रभाग क्र. 3(अ), माया गौतम मनवर प्रभाग क्र. 3 (क ), सुवर्णमाला बाळू डोळस प्रभाग क्र. 4(अ ), विश्वास चंद्रकांत गांगुर्डे प्रभाग क्र. 4(ड ), अजय राम गायकवाड प्रभाग क्र. 6(अ ), जनार्दन दामोदर थोरात प्रभाग 7(अ ), संजय अंकुश गायकवाड प्रभाग क्र. 10 (ड ),सुरज दशरथ वाकळे प्रभाग क्र. 14(क ),रामदास शामराव सोनवणे प्रभाग क्र. 14(ड ),सारिका सुनील भोळे प्रभाग 20(अ ), दिनेश सुभाषचंद्र पुटगे प्रभाग क्र. 20(ड ),भारती मानसिंग जाधव प्रभाग क्र.22 ( ड ),कल्याण हरिभाऊ हणवते प्रभाग क्र. 23(क ),माजिद अनवर इब्जी प्रभाग क्र. 25(ड ),पूजा उमेश हातेकर प्रभाग क्र. 26(ब /क ), उमेश हरिदास हातेकर प्रभाग क्र. 26(ड ),राहुल शंकर शिरसाट प्रभाग क्र. 28(क )  यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, पाणी, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि गृहनिर्माण यांसारख्या मुद्द्यांवर ठोस भूमिका मांडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सक्षमपणे निवडणूक लढवणार आहे.


       
Tags: ElectionMaharashtraMunicipal corporation electionnew mumbaipoliticsVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

“भीमा कोरेगावचा इतिहास हा मानवतेचा इतिहास”; ५०० शूरवीरांना अभिवादन करताना बाळासाहेब आंबेडकरांचे प्रतिपादन

Next Post

वसई-विरार महानगरपालिका निवडणूक: उमेदवारांची पहिली ११ प्रभागनिहाय यादी जाहीर

Next Post
वसई-विरार महानगरपालिका निवडणूक: उमेदवारांची पहिली ११ प्रभागनिहाय यादी जाहीर

वसई-विरार महानगरपालिका निवडणूक: उमेदवारांची पहिली ११ प्रभागनिहाय यादी जाहीर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर  ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर
बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर  ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर

by mosami kewat
June 12, 2026
0

मुंबई : सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज मुंबईत मंत्रालयावर धडक देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'विद्यार्थी आक्रोश मोर्चा' दरम्यान मोठा तणाव...

Read moreDetails
' अमेरिकेत तीन भारतीय मारले गेले, मोदी गप्प का? ' प्रकाश आंबेडकरांचा सवाल

‘ अमेरिकेत तीन भारतीय मारले गेले, मोदी गप्प का? ‘ प्रकाश आंबेडकरांचा सवाल

June 12, 2026
अर्थव्यवस्थेची विकलांगता आणि 'युद्ध' नावाचा कॉर्पोरेट धंदा

अर्थव्यवस्थेची विकलांगता आणि ‘युद्ध’ नावाचा कॉर्पोरेट धंदा

June 12, 2026
मोदी अजून किती काळ ट्रम्पच्या तालावर मुजरा करणार ? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर निशाणा !

मोदी अजून किती काळ ट्रम्पच्या तालावर मुजरा करणार ? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर निशाणा !

June 12, 2026
बाळापुरात ‘स्वाभिमानी सप्ताह’ निमित्त पाच दिवसीय बाल श्रामणेर शिबिर उत्साहात संपन्न

बाळापुरात ‘स्वाभिमानी सप्ताह’ निमित्त पाच दिवसीय बाल श्रामणेर शिबिर उत्साहात संपन्न

June 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home