]]>
युपीआय सशुल्क करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाकडे बघण्याचा दृष्टिकोन perspective अधिक महत्त्वाचा!
https://eprabuddhbharat.com/upi-charges-debate-why-upi-should-be-viewed-as-a-public-good-not-a-profit-making-service/
Wed, 12 Aug 2026 08:45:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19416– संजीव चांदोरकर युपीआय वरील शुल्क २००० रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर लागणार नाही ; ते शुल्क ज्याला एम डी आर म्हणतात खूप कमी असेल ; ते फक्त विक्रेत्या व्यापारांवर लागेल ….आदी बाबी सार्वजनिक व्यासपीठांवर चर्चिल्या जात आहेत. पण या प्रश्नाच्या डिटेल्स मध्ये जाण्याआधी, त्यात अनुस्यूत असणाऱ्या तत्वांवर साधक बाधक चर्चा होण्याची गरज आहे. युपीआयची राजकीय अर्थव्यवस्था समजून […]
]]>अमेरिकेचा २०० अब्ज डॉलर्सचा एआय जुगार; जागतिक भांडवल बाजारासाठी धोक्याची घंटा?
https://eprabuddhbharat.com/us-ai-ipo-boom-risk-to-global-financial-markets/
Thu, 11 Jun 2026 07:43:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18158– संजीव चांदोरकर पुढच्या काही आठवड्यात अमेरिकेतील वॉल स्ट्रीट नामक शेती, “आयपीओ” नामक महाकाय पंपातून, कोट्यवधी लिटर्स भांडवल नामक पाणी खेचणार आहे ! नजीकच्या काळात त्याचे परिणाम भारतासकट इतर जगातील भांडवल बाजारांवर म्हणून अर्थव्यवस्थांवर होऊ शकतात उदा. जगातून मोठ्या प्रमाणावर भांडवल अमेरिकन भांडवल बाजारात खेचले जाऊ शकते. त्यामुळे इतर देशात भांडवलाचा तुटवडा पडू शकतो. उदा. […]
]]>ब्राव्हो, सार्थक सिद्धार्थ ! आज देशाला अशा लाखो सार्थक सिद्धार्थची गरज आहे.
https://eprabuddhbharat.com/why-india-needs-thousands-of-sarthak-siddharths/
Tue, 09 Jun 2026 13:58:13 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18130– संजीव चांदोरकर टेक सॅव्ही, अभ्यासू, एखाद्या ठरवलेल्या विषयात प्राविण्य कमावलेले / कमावू शकणारे , चिकाटीने आपले मिशन लॉजिकल एन्डला नेणारे, स्वतःच्या विद्यार्थी , नागरिक म्हणून मूलभूत / घटनादत्त अधिकारांबद्दल जागरूक, निर्भीड, समोरच्याच वय / अनुभव यांचे दडपण न बाळगता “सर, तुम्ही चूक आहात” हे सांगण्याचे धैर्य असणारे…. सार्थक सिद्धार्थ वयाने लहान आहेत. पण मी […]
]]>इंस्टाग्रामचे ‘प्लस’ सब्सक्रिप्शन भारतात लॉन्च; अतिरिक्त फीचर्ससाठी दरमहा ₹299 शुल्क
https://eprabuddhbharat.com/instagram-plus-subscription-india-launched-price-features/
Tue, 09 Jun 2026 07:49:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18103Instagram Plus : सोशल मीडिया क्षेत्रातील आघाडीची कंपनी मेटाने भारतात इंस्टाग्रामसाठी नवीन पेड सब्सक्रिप्शन सेवा ‘इंस्टाग्राम प्लस’ सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत वापरकर्त्यांना अनेक विशेष फीचर्स, प्रगत इनसाइट्स आणि अधिक कस्टमायझेशन पर्याय उपलब्ध होणार असून यासाठी दरमहा 299 रुपये मोजावे लागणार आहेत. ‘इंस्टाग्राम प्लस’ हे ऐच्छिक (Optional) सब्सक्रिप्शन असून, अधिक प्रभावी आणि वैयक्तिक अनुभव शोधणाऱ्या […]
]]>सोशल मीडिया युजर्ससाठी मोठी बातमी! इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी मेटाने आणले ‘पेड सबस्क्रिप्शन’ प्लॅन्स
https://eprabuddhbharat.com/meta-paid-subscription-plans-instagram-facebook-whatsapp-india-launch/
Thu, 28 May 2026 06:55:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17802Meta Paid Subscription : मेटाने (Meta) एक मोठी घोषणा केली आहे, ज्याचा थेट परिणाम सोशल मीडिया आणि मेसेजिंग ॲप्स वापरणाऱ्या युजर्सवर होणार आहे. आता इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲप वापरण्यासाठी नवीन ‘पेड सबस्क्रिप्शन प्लॅन्स’ (Paid Subscription Plans) सादर करण्यात आले आहेत. कंपनीने हे प्लॅन्स भारतातील युजर्ससह जगभरातील युजर्ससाठी लागू केले आहेत. मेटा आता आपल्या ॲप्सची ‘प्लस’ […]
]]>Claude Mythos’: भारताच्या बँकिंग आणि आयटी क्षेत्रासमोर अभूतपूर्व संकट?
https://eprabuddhbharat.com/claude-mythos-ai-threat-india-prepares/
Sat, 25 Apr 2026 08:12:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17385– संजीव चांदोरकर निवांत दाणे टिपणाऱ्या कबुतरांच्या थव्यामध्ये अचानक एखाद्या मांजराने धबाककन एन्ट्री घेतली तर कबुतरे कशी फडफडाट करतील तसे काहीसे होत आहे. होणार आहे. Anthropic या अमेरिकन आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीचे नवीन प्रॉडक्ट येऊ घातले आहे. त्यांचे नाव Claude Mythos असे आहे. हे अत्यंत सामर्थ्यवान प्रॉडक्ट आहे असा दावा केला जात आहे. हे ए आय […]
]]>आरबीआयकडून पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द; ग्राहकांवर आणि व्यापाऱ्यांवर काय परिणाम होणार?
https://eprabuddhbharat.com/rbi-cancels-paytm-payments-bank-license-upi-services-continue-amid-regulatory-action/
Sat, 25 Apr 2026 04:42:06 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17377Digital Payments : डिजिटल पेमेंट क्षेत्रातील प्रमुख कंपनी पेटीएमला मोठा धक्का बसला असून भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. वारंवार नियामक नियमांचे उल्लंघन आणि परवान्याच्या अटींचे पालन न केल्यामुळे आरबीआयने ही कठोर कारवाई केल्याचे सांगितले आहे. या निर्णयामुळे पेटीएम पेमेंट्स बँक भविष्यात बँकिंगसंबंधित सेवा देऊ शकणार नाही. त्यामुळे ग्राहकांना […]
]]>विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ नको; वंचित बहुजन आघाडी आक्रमक
https://eprabuddhbharat.com/stenographer-posts-scrapped-sparks-outrage-among-students-and-vba/
Sun, 19 Apr 2026 17:06:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17262रोजगाराच्या संधी कमी; लघुलेखक पदांवरून सरकारला घेराव मुंबई : महाराष्ट्र सरकारने ‘लघुलेखक’ (स्टेनोग्राफर) संवर्गातील पदे ‘मृत’ घोषित केल्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले असून वंचित बहुजन आघाडीने या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला आहे. पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात कठोर भूमिका मांडण्यात आली. वंचित बहुजन आघाडीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो मेहनती […]
]]>RBI UPI Rules : PhonePe, Google Pay वापरताय? मग हे वाचाच! RBI कडून ‘किल स्विच’सह मोठे बदल लागू
https://eprabuddhbharat.com/rbi-upi-rules-kill-switch-delay-large-transactions-phonepe-googlepay-changes/
Sat, 11 Apr 2026 07:15:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17039RBI UPI Rules : आजकाल अनेक जण रोख पैशांऐवजी डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्याला अधिक प्राधान्य देत आहेत. पूर्वी बँकेत जाऊन रांगेत उभं राहून पैसे काढणे किंवा जमा करणे आवश्यक असायचे, तसेच चेकचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. एका क्लिकवरून तुम्ही थेट तुमच्या खात्यातून व्यवहार करू शकता. Also Read : […]