Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

भाजप – आरएसएसच्या गुंडांकडून महाराष्ट्रात आणि देशात दंगल घडवण्याचा प्रयत्न – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 21, 2023
in राजकीय
0
आरएसएस संविधान बदलण्याची तयारी करत आहे.  -ॲड. प्रकाश आंबेडकर
       

मुंबई : भाजप आणि आरएसएसला निशाना करत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आरएसएस आणि भाजपकडून देशात आणि महाराष्ट्रात जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशा जातीयं भडक्यांमुळे भाजप -आरएसएस त्यांची राजकीय पोळी भाजत राहतात आणि अशा कृत्यांची किंमत देशातील दलित, आदिवासी आणि मुस्लिमांना मोजावी लागत आहे.

देशातील सध्याची परिस्थिती अशी आहे की आरएसएस भाजपच्या विरोधात असलेल्या शक्तींनी संघटित होऊन द्वेष जातीयवाद आणि मृत्यूच्या विचारसरणीला पूर्णविराम द्यावा आणि संविधानाची नीतिमूल्य वाचवावीत. असे आवाहन ही त्यांनी आरएसएस भाजपच्या विरोधात असलेल्या संघटनांना, पक्षांना केले आहे.


       
Tags: bjpCongressDevendra FadanvisMaharashtraMohan BhagwatPrakash AmbedkarrssVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

संविधान सन्मान सभेत लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे भीमराव आंबेडकरांचे आवाहन !

Next Post

छत्रपती शिवाजी पार्कवर ॲड. प्रकाश आंबेडकरांची तोफ धडाडणार !

Next Post
छत्रपती शिवाजी पार्कवर ॲड. प्रकाश आंबेडकरांची तोफ धडाडणार !

छत्रपती शिवाजी पार्कवर ॲड. प्रकाश आंबेडकरांची तोफ धडाडणार !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सिलॅबसबाहेरचा ट्रम्प आणि नवउदारमतवादाचा 'एक्सपायरी डेट' संपलेला अजेंडा!
अर्थ विषयक

सिलॅबसबाहेरचा ट्रम्प आणि नवउदारमतवादाचा ‘एक्सपायरी डेट’ संपलेला अजेंडा!

by mosami kewat
March 25, 2026
0

- संजीव चांदोरकर नवउदारमतवादी म्हणतात डोनाल्ड ट्रम्प आमच्या "सिलॅबस" मध्ये नव्हता ! माझ्याच वयाचा मित्र नव्वदीपासून नवउदारमतवादी आर्थिक तत्वज्ञानाचा कट्टर...

Read moreDetails
Lok Sabha Seats : लोकसभेत महिला आरक्षणाची नांदी, मतदारसंघांची संख्या थेट 816 वर पोहोचणार

Lok Sabha Seats : लोकसभेत महिला आरक्षणाची नांदी, मतदारसंघांची संख्या थेट 816 वर पोहोचणार

March 25, 2026
पूर्णा तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात

पूर्णा तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात

March 25, 2026
'हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही'; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

‘हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही’; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

March 24, 2026
दिल्लीला वेढा घालुया!

दिल्लीला वेढा घालुया!

March 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home