Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘M FILES’ मुळे ‘तो माणूस’ अमेरिकेच्या तालावर नाचत आहे ; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा कोणावर निशाणा ?

Akash Shelar by Akash Shelar
June 16, 2026
in बातमी
0
‘M FILES’ मुळे ‘तो माणूस’ अमेरिकेच्या तालावर नाचत आहे ; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा कोणावर निशाणा ?
       
मुंबई : अमेरिकेकडे असलेल्या काही गुप्त फाईल्स आणि त्याद्वारे भारताच्या सार्वभौमत्वाला लागलेली खीळ आता एका मोठ्या वास्तवाच्या रूपाने समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या आंतरराष्ट्रीय वास्तवाचा पर्दाफाश केला आहे. कोणत्याही व्यक्तीचे थेट नाव घेतलेले नाही, त्यामुळे हा इशारा नेमका कोणाकडे आहे. याची चर्चा होताना दिसत आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेल्या या वास्तवानुसार, अमेरिकेकडे ‘M FILES’ नावाचे अत्यंत संवेदनशील दस्तऐवज आहेत. या संदर्भात त्यांनी लिहिले आहे की, “M FILES! ज्यामध्ये अनेक प्रकारचे रेकॉर्ड केलेले वैयक्तिक रहस्य समाविष्ट आहेत, ते अमेरिकेकडे आहेत! आणि म्हणूनच तो माणूस अमेरिकेच्या तालावर मुजरा करत आहे आणि त्याने भारताला पुन्हा एकदा गुलाम देश बनवले आहे.”

या गंभीर वास्तवामुळे देशाच्या राजकीय आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमेरिकेकडे असलेल्या वैयक्तिक गुप्त माहितीच्या (M – FILES) दबावाखाली येऊन ‘तो माणूस’ अमेरिकेच्या इशाऱ्यावर काम करत असून, यामुळे भारताचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे आणि देश पुन्हा एकदा गुलामगिरीच्या उंबरठ्यावर उभा राहिला आहे, हेच या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे.

Tags: M-FilesMaharashtranarendra modiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

घरपट्टी वाढ रद्द करा; अन्यथा महापालिका बरखास्त करून ग्रामपंचायत करा – वंचित बहुजन कामगार युनियनचा इशारा

Next Post

ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते उत्तम शंकरराव आचार्य यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून श्रद्धांजली

Next Post
ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते उत्तम शंकरराव आचार्य यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून श्रद्धांजली

ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते उत्तम शंकरराव आचार्य यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून श्रद्धांजली

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
परंड्यात स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जुने मीटर बसविण्याची मागणी
बातमी

परंड्यात स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जुने मीटर बसविण्याची मागणी

by mosami kewat
August 17, 2026
0

उस्मानाबाद : परंडा शहर व तालुक्यात वीज ग्राहकांच्या पूर्वपरवानगीशिवाय बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे....

Read moreDetails
मालेगावात मुस्लिम समाजातील तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

मालेगावात मुस्लिम समाजातील तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

August 17, 2026
कल्याणमध्ये हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत गोंधळ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल

कल्याणमध्ये हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत गोंधळ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल

August 17, 2026
घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

August 16, 2026
अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

August 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home