Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नाशिक मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिला कर्मचारी गंभीर जखमी

mosami kewat by mosami kewat
April 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नाशिक मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिला कर्मचारी गंभीर जखमी
       
Medical College Accident : नाशिक येथील मेडिकल कॉलेजमध्ये अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लिफ्ट कोसळल्यामुळे एका महिला कर्मचाऱ्याचा गंभीर अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून एकच धावपळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये जखमी महिलेचा मुलगा आक्रोश करत असल्याचे हृदयद्रावक दृश्य दिसत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट अचानक कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली. लिफ्टमध्ये असलेल्या महिला कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या दुर्घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अंगावर काटा आणणारा हा प्रसंग होता. (Medical College Accident)

या भीषण अपघातानंतर संबंधित मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. लिफ्टची नियमित देखभाल आणि दुरुस्ती केली जात होती का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून नाशिकमध्ये या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे. (Medical College Accident)

संबंधित प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी आणि जखमी महिलेला त्वरित योग्य उपचार मिळावेत अशी मागणी व्यक्त केली जात आहे.

Tags: MaharashtraMedical College AccidentnashikPolitical
Previous Post

नागपुरात निराधार योजनेचे 20 हजार लाभार्थी निधीपासून वंचित; वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

Next Post

बनजगोळ येथे वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन उत्साहात संपन्न

Next Post
बनजगोळ येथे वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन उत्साहात संपन्न

बनजगोळ येथे वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन उत्साहात संपन्न

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सुखदेव जी महाराजांना ॲड. प्रकाश आंबेडकर यांची श्रद्धांजली; समाज प्रबोधनातील योगदानाला सलाम
बातमी

सुखदेव जी महाराजांना ॲड. प्रकाश आंबेडकर यांची श्रद्धांजली; समाज प्रबोधनातील योगदानाला सलाम

by mosami kewat
July 1, 2026
0

पुणे : अखिल भारतीय रविदासिया धर्म संघटन भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव जी महाराज (पुणे) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते....

Read moreDetails
शिक्षणमंत्री दादा भुसे विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; मंत्र्याच्या घराबाहेर आंदोलन!

शिक्षणमंत्री दादा भुसे विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; मंत्र्याच्या घराबाहेर आंदोलन!

July 1, 2026
रिकामे महाल, बेघर नागरिक: K-शेप अर्थव्यवस्थेचे भीषण चित्र

रिकामे महाल, बेघर नागरिक: K-शेप अर्थव्यवस्थेचे भीषण चित्र

July 1, 2026
Aurangabad : वंचित बहुजन आघाडी आक्रमक; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गाडी अडवली

Aurangabad : वंचित बहुजन आघाडी आक्रमक; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गाडी अडवली

July 1, 2026
मुंबईतील शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी

मुंबईतील शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी

July 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home