Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राज्यात उष्णतेचा कहर; विदर्भात उष्णलहरींचा इशारा, यलो अलर्ट जारी

Akash Shelar by Akash Shelar
April 24, 2026
in बातमी
0
राज्यात उष्णतेचा कहर; विदर्भात उष्णलहरींचा इशारा, यलो अलर्ट जारी
       
नागपूर: राज्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाने चाळीशी पार केली आहे. विशेषतः विदर्भात उष्णलहरींचा प्रभाव तीव्र होत चालला असून नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी पुन्हा एकदा यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, हलका आहार घ्यावा आणि लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच शेतकरी व कामगारांनी उष्णतेपासून संरक्षणाची खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विदर्भात उष्णलहरींचा हा तडाखा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: Maharashtratemperaturevidarbha
Previous Post

गरिबांना विभागा, सत्ता वाचवा : निवडणुकीतील खतरनाक गेम

Next Post

“शिवाजी कोण होता?” सामूहिक वाचनातून कोल्हापुरात विचारजागृती

Next Post
“शिवाजी कोण होता?” सामूहिक वाचनातून कोल्हापुरात विचारजागृती

“शिवाजी कोण होता?” सामूहिक वाचनातून कोल्हापुरात विचारजागृती

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बातमी

धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

by mosami kewat
August 25, 2026
0

धुळे : धुके जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक आणि वसतिगृहाशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने धुळे येथील...

Read moreDetails
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

August 25, 2026
मांजरी स्टड फार्म येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा; सुजात आंबेडकर आज विद्यार्थांची  घेणार भेट!

मांजरी स्टड फार्म येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा; सुजात आंबेडकर आज विद्यार्थांची  घेणार भेट!

August 25, 2026
जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश

जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश

August 24, 2026
पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

August 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home