Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

“शिवाजी कोण होता?” सामूहिक वाचनातून कोल्हापुरात विचारजागृती

Akash Shelar by Akash Shelar
April 24, 2026
in बातमी
0
“शिवाजी कोण होता?” सामूहिक वाचनातून कोल्हापुरात विचारजागृती
       
कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून इतिहास समजून घेऊन समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.यासंदर्भात मा. प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केले असून, वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा, तालुका आणि महानगर समित्यांनी “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाचे सामूहिक वाचन आयोजित करावे, असे त्यांनी म्हटले आहे.

त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूरया ठिकाणी सामूहिक वाचन करण्यात आले या उपक्रमास जनार्दन गायकवाड (जिल्हाध्यक्ष), महाबोधी पद्माकर (कोल्हापूर शहर महासचिव), अमित नागटिळे (शहराध्यक्ष, युवा आघाडी), नितिन कांबळे (करवीर तालुका अध्यक्ष), अरुण जमणे (जिल्हा सचिव), प्रकाश कांबळे (जिल्हा उपाध्यक्ष), डॉ. आकाश कांबळे (जिल्हा महासचिव, युवा आघाडी), तसेच सचिन कांबळे, समीर जमादार, विकास कांबळे, रतन कांबळे, निलेश कांबळे, अक्षय मोहिते, योगेश कांबळे, निशिकांत कांबळे, अशोक कोरगावकर आणि करवीर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाचा उद्देश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा अभ्यास नव्या दृष्टीकोनातून करून समाजामध्ये विचारप्रवर्तन घडवून आणणे हा आहे. यावेळी सर्व नागरिक, कार्यकर्ते व अभ्यासक यांनी या सामूहिक वाचन कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Tags: KolhapurMaharashtraPrakash AmbedkarShivaji kon hota bookVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

राज्यात उष्णतेचा कहर; विदर्भात उष्णलहरींचा इशारा, यलो अलर्ट जारी

Next Post

आरबीआयकडून पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द; ग्राहकांवर आणि व्यापाऱ्यांवर काय परिणाम होणार?

Next Post
आरबीआयकडून पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द; ग्राहकांवर आणि व्यापाऱ्यांवर काय परिणाम होणार?

आरबीआयकडून पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द; ग्राहकांवर आणि व्यापाऱ्यांवर काय परिणाम होणार?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home