Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दिल्ली हादरली! टॉय कारच्या साहाय्याने साखळी स्फोटांचा कट उधळला; महाराष्ट्रासह तिन्ही राज्यांतून चौघांना बेड्या

mosami kewat by mosami kewat
April 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
दिल्ली हादरली! टॉय कारच्या साहाय्याने साखळी स्फोटांचा कट उधळला; महाराष्ट्रासह तिन्ही राज्यांतून चौघांना बेड्या
       
Delhi News : राजधानी दिल्लीवर मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट उघडकीस आला असून, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने वेळेत कारवाई करत हा गंभीर डाव हाणून पाडला आहे. खेळण्याच्या कारमध्ये आयईडी (IED) स्फोटके लपवून साखळी स्फोट घडवण्याची योजना तयार करण्यात आली होती, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

या प्रकरणात महाराष्ट्रासह तीन वेगवेगळ्या राज्यांतून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. मोसैब अहमद, मोहम्मद हम्माद, शेख इमरान आणि मोहम्मद सोहेल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण सोशल मीडियावरील गटांद्वारे एकमेकांच्या संपर्कात आले होते. विशेष म्हणजे, हे आरोपी सामान्य कामगार म्हणून वावरत होते—कोणी ऑटो मॅकेनिक, तर कोणी प्लंबर किंवा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. (Terror Plot Foiled in Delhi)

तपासादरम्यान त्यांच्या मोबाईलमधील चॅटमधून धक्कादायक माहिती समोर आली. दिल्लीतील महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांबरोबरच अयोध्येतील राम मंदिर, भारतीय संसद आणि काही लष्करी ठिकाणे ही त्यांच्या संभाव्य निशाण्यावर होती. आरोपी रिमोट कंट्रोलच्या मदतीने आयईडी स्फोटके तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचले होते. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य, खिळे आणि रिमोट कंट्रोल कार जप्त केली आहे. (Terror Plot Foiled in Delhi)

तसेच, लाल किल्ला आणि इंडिया गेट परिसराची रेकी केल्याचेही तपासात उघड झाले आहे. मोठ्या प्रमाणावर हल्ला घडवण्याचा कट आखण्यात आला होता, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो उधळून लावण्यात यश आले. प्राथमिक तपासानुसार, आरोपी कट्टरपंथी विचारांनी प्रेरित असल्याचे समोर येत आहे.

Tags: delhiMaharashtrapolicePoliticalTerroristToy carVanchit Bahujan Aaghadivbafotindia
Previous Post

राहुरीत वंचित बहुजन आघाडी आणि भाजपात लढत; भाजपला मतदान म्हणजे देशाचे आणि कुटुंबाचे वाटोळे करणे – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

काळजाचा थरकाप! चंपावतमध्ये सराव करताना विद्यार्थ्याच्या गळ्यात घुसला भाला;  तरुणाचा दुर्दैवी अंत

Next Post
काळजाचा थरकाप! चंपावतमध्ये सराव करताना विद्यार्थ्याच्या गळ्यात घुसला भाला;  तरुणाचा दुर्दैवी अंत

काळजाचा थरकाप! चंपावतमध्ये सराव करताना विद्यार्थ्याच्या गळ्यात घुसला भाला;  तरुणाचा दुर्दैवी अंत

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home