Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दापोलीत वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; पक्ष प्रवेश व सामाजिक उपक्रमांचे आयोजन

mosami kewat by mosami kewat
April 16, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक
0
दापोलीत वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; पक्ष प्रवेश व सामाजिक उपक्रमांचे आयोजन
       
दापोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी, तालुका दापोली यांच्या वतीने पेन्शनर्स हॉल, दापोली येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित या कार्यक्रमात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जयंतीचे औचित्य साधत विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश करण्यात आला. नव्याने पक्षात दाखल झालेल्यांमध्ये बबन मोहिते (वळणे), सुरज सकपाळ (मौजे दापोली), वाहिद दाऊद ऐनरकर (मुरूड), पंकज मोरे (भोपण), संदीप जाधव (हर्णे), प्रतिक अशोक जाधव व मनश्री प्रतिक जाधव (तेरे वायंगणी), दिशांत दिनेश कदम व उत्कर्ष उद्देश कवडे (अडखळ), दिवाकर शिवराम जाधव (जालगाव), गणेश अशोक जाधव (वणौशी) तसेच नितीन उत्तम सकपाळ (मौजे दापोली) यांचा समावेश आहे. पक्षाच्या वतीने सर्व नव्या सदस्यांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे भेट देऊन रुग्णांना फळ वाटप केले. तसेच रुग्णालयातील रुग्णांच्या अडचणी व गैरसोयी जाणून घेत त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी जपत जयंती साजरी केल्याचे चित्र दापोलीत पाहायला मिळाले.

Tags: DapoliDr Babasaheb AmbedkarDr Babasaheb Ambedkar jayantiMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadivbafotindia
Previous Post

जालन्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य कार्यक्रम संपन्न!

Next Post

नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

Next Post
नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साईनगर, रबाळे परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा; वंचित बहुजन आघाडीकडून महापालिका प्रशासनाला जाब
बातमी

प्रत्येक अडचणीत वंचित बहुजन आघाडी नागरिकांच्या मदतीला; साईनगर रबाळेतील समस्यांवर प्रशासनाला इशारा

by mosami kewat
August 18, 2026
0

नवी मुंबई : साईनगर, रबाळे परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांची दखल घेत वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली...

Read moreDetails
अशोक चव्हाण जर उद्या भाजपमधून काँग्रेसमध्ये येतो म्हणाले… तर काँग्रेस त्यांना नाकारेल का?

अशोक चव्हाण जर उद्या भाजपमधून काँग्रेसमध्ये येतो म्हणाले… तर काँग्रेस त्यांना नाकारेल का?

August 18, 2026
परतूरसह जालना जिल्ह्यात भाजपच्या कथित दडपशाहीविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

परतूरसह जालना जिल्ह्यात भाजपच्या कथित दडपशाहीविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

August 18, 2026
समृद्धी महामार्गासाठी जमीन आमची, हक्कही आमचाच; अन्याय सहन करणार नाही : वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

समृद्धी महामार्गासाठी जमीन आमची, हक्कही आमचाच; अन्याय सहन करणार नाही : वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

August 17, 2026
किनवटमध्ये वंचित बहुजन आघाडीचा संवाद दौरा व जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात

किनवटमध्ये वंचित बहुजन आघाडीचा संवाद दौरा व जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात

August 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home