Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

mosami kewat by mosami kewat
April 16, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक
0
नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम
       
नांदेड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी, नांदेड जिल्ह्याच्या वतीने विविध समाजोपयोगी व शैक्षणिक उपक्रम राबवून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, मिठाई वाटप, पाणी बॉटल वाटप तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमांद्वारे समाजाप्रती कृतिशील बांधिलकी जपत डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद यांच्या हस्ते झाले. मिठाई वाटपाचा शुभारंभ मराठवाडा सदस्य संघरत्न कुऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आला, तर पाणी बॉटल वाटपाचे उद्घाटन दक्षिण जिल्हाध्यक्ष शंकर यांच्या हस्ते झाले. याशिवाय शैक्षणिक साहित्याचे वाटप उत्तर जिल्हाध्यक्ष प्रा. राज अटकोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, गटनेते प्रशांत इंगोले, दक्षिण जिल्हा महासचिव रवि पंडित यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराचे संयोजन करण्यात आले. तसेच उत्तर जिल्हा महासचिव दीपक मगर, जिल्हा संघटक संजय टिके, जिल्हा सचिव रंगनाथ गजले, जिल्हा उपाध्यक्ष के. एच. वने, अरुण भद्रे, धाराजी हिंगोले, बालाजी सूर्यतळे,

सवयी सोनकांबळे, नामदेव पांचाळ, डॉ. राम वनंजे, जयपाल ढवळे, विद्यानंद पवळे, प्रल्हाद इंगोले, गोरखनाथ पाटील, सुरेश गजभारे, विनय मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी नांदेड उत्तर व दक्षिणच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: Bhim jayantiDr AmbedkarDr Babasaheb Ambedkar jayantiMaharashtranandedPoliticalVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

दापोलीत वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; पक्ष प्रवेश व सामाजिक उपक्रमांचे आयोजन

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी रबाळे विभागाच्यावतीने गोर गरिबांना अन्नदान वाटप

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अशोक चव्हाण जर उद्या भाजपमधून काँग्रेसमध्ये येतो म्हणाले… तर काँग्रेस त्यांना नाकारेल का?
article

अशोक चव्हाण जर उद्या भाजपमधून काँग्रेसमध्ये येतो म्हणाले… तर काँग्रेस त्यांना नाकारेल का?

by mosami kewat
August 18, 2026
0

- ॲड. गोविंद दळवी २०१४ ते २०२५ : पक्षांतराचा दस्तऐवज आणि २०२९ : प्रकाश आंबेडकरांनी २०२४ मध्ये विचारलेल्या हमीच्या प्रश्नापासून...

Read moreDetails
परतूरसह जालना जिल्ह्यात भाजपच्या कथित दडपशाहीविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

परतूरसह जालना जिल्ह्यात भाजपच्या कथित दडपशाहीविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

August 18, 2026
समृद्धी महामार्गासाठी जमीन आमची, हक्कही आमचाच; अन्याय सहन करणार नाही : वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

समृद्धी महामार्गासाठी जमीन आमची, हक्कही आमचाच; अन्याय सहन करणार नाही : वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

August 17, 2026
किनवटमध्ये वंचित बहुजन आघाडीचा संवाद दौरा व जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात

किनवटमध्ये वंचित बहुजन आघाडीचा संवाद दौरा व जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात

August 17, 2026
सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधारी वर्ग यात फरक करण्याची गरज ; अशा काळात , ज्या काळात सत्ताधारी पक्ष बदलाचे पडघम वाजू लागले आहेत !

सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधारी वर्ग यात फरक करण्याची गरज ; अशा काळात , ज्या काळात सत्ताधारी पक्ष बदलाचे पडघम वाजू लागले आहेत !

August 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home