Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जालन्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य कार्यक्रम संपन्न!

mosami kewat by mosami kewat
April 16, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक
0
जालन्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य कार्यक्रम संपन्न!
       
जालना : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरातील जय नगर येथे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी जालना डी वाय एस पी अनंतकुमार कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती तर प्रमुख व्याख्याते म्हणून लहुकुमार खंडाळे हे होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचे आवाहन केले. समाजातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या विचारांची आजही तितकीच गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026)

कार्यक्रमात पवनकुमार इंगळे पोलिस निरीक्षक रेल्वे पोलिस दल, जिल्हा सत्र न्यायालय अँड. रमा घुगे, प्रा. सत्यपाल गायकवाड वंचित चे जिल्हा संघटक राजेंद्र खरात, जिल्हा उपाध्यक्ष शेख लाला, तालुकाध्यक्ष भानुदास साळवे, तालुका उपाध्यक्ष विलास नरवडे, तालुका सचिव राजरत्न अचलखांब, दगडू जाधव, शत्रुघ्न कोळी शेषराव गायकवाड यांच्यासह मान्यवर  उपस्थित होते.

कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते. उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देत सामाजिक समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026)

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास दाभाडे , विनोद गरड सिध्दार्थ इंगळे ,सिध्दार्थ पाईकराव ,भाऊसाहेब दिवेकर, एम व्ही चौधरी , शेषराव रनविर, श्रीराम उघडे, संजय कांबळे , किरण इंगळे , साहेबराव साळवे, सोपानराव सातदिवे, एस के बोर्डे, सुभाष जाधव, संजय गवई, नंदकिशोर झिने, सुशील जाधव, संतोष लहाने, संतोष दाभाडे, सचिन भोरजार, भगवान मोरे, सचिन भोरजार, सुनील गंगावणे, कैलास गंगावणे, मधुरा म्हस्के, प्रफुल्ल पारधे, तुकाराम मोरे, 

उत्तम उघडे, सि.टी.जाधव, सुभाष मिसाळ संजय गाडगे वामनराव दांडगे, पंचशीला पारधे, विजय सदावर्ते, वर्षी दाभाडे, सुशील साळवे शिंगाडे ,रवि गवळी , म्हस्के बाबा, संजय जाधव , सुनील जाधव, फुला मिसाळ, प्रविण पारधे, महेंद्र बनकर किरण कोळे यांच्या सह उपासिका व उपासक मोठ्या संख्येने सहभागी होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिध्दार्थ गजभिये केले तर आभार प्रदर्शन सुरेश सुकधाने यांनी मानले.

Tags: Bhim jayantiDr Babasaheb AmbedkarDr Babasaheb Ambedkar jayantijalnaMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

वरळी बीडीडी चाळ परिसरात आंबेडकर जयंतीवेळी तणाव; चर्चेनंतर मार्ग काढला

Next Post

दापोलीत वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; पक्ष प्रवेश व सामाजिक उपक्रमांचे आयोजन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दापोलीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा करिअर गाईडन्स सेमिनार उत्साहात संपन्न
बातमी

दापोलीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा करिअर गाईडन्स सेमिनार उत्साहात संपन्न

by mosami kewat
April 16, 2026
0

रत्नागिरी : दापोली तालुक्यातील विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने सम्यक विद्यार्थी आंदोलन, ता. दापोली यांच्या वतीने करिअर...

Read moreDetails
भडकळ गेट येथे वंचित बहुजन आघाडीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; सामाजिक समतेचा संकल्प

भडकळ गेट येथे वंचित बहुजन आघाडीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; सामाजिक समतेचा संकल्प

April 16, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी रबाळे विभागाच्यावतीने गोर गरिबांना अन्नदान वाटप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी रबाळे विभागाच्यावतीने गोर गरिबांना अन्नदान वाटप

April 16, 2026
नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

April 16, 2026
दापोलीत वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; पक्ष प्रवेश व सामाजिक उपक्रमांचे आयोजन

दापोलीत वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; पक्ष प्रवेश व सामाजिक उपक्रमांचे आयोजन

April 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home