Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अशोक खरात प्रकरण हिमनगाचे टोक : अशोक खरात या प्रकरणातील मोठा साक्षीदार; कोठडीत त्याच्या जीविताला धोका!

mosami kewat by mosami kewat
March 28, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अशोक खरात प्रकरण हिमनगाचे टोक : अशोक खरात या प्रकरणातील मोठा साक्षीदार; कोठडीत त्याच्या जीविताला धोका!

अशोक खरात प्रकरण हिमनगाचे टोक : अशोक खरात या प्रकरणातील मोठा साक्षीदार; कोठडीत त्याच्या जीविताला धोका!

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणात आता नवे वळण आले असून, वंचित बहुजन आघाडीने अत्यंत गंभीर शंका व्यक्त केली आहे. पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये या प्रकरणातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पक्षाने म्हटले आहे की, आतापर्यंत समोर आलेली माहिती ही “हिमनगाचे टोक” असून, या प्रकरणात अनेक मोठ्या व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. काही मंत्री, त्यांचे कुटुंबीय, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि इतर प्रभावशाली व्यक्तींचे संभाषण रेकॉर्ड झाल्याची माहितीही ‘वंचित’ने दिली आहे. (Ashok Kharat Case)

Also Read : अंबडमध्ये भटके-विमुक्तांचा जनआक्रोश मोर्चा; जनगणनेत स्वतंत्र कॉलमची मागणी

वंचित बहुजन आघाडीने पुढे असा गंभीर दावा केला आहे की, अशोक खरात हा केवळ आरोपी नसून या संपूर्ण प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार देखील आहे. त्यामुळे त्याच्याकडून महत्त्वाची नावे समोर येऊ नयेत यासाठी त्याला कोठडीतच जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. (Ashok Kharat Case)

या पार्श्वभूमीवर अशोक खरात याला तात्काळ उच्च सुरक्षा कोठडीत ठेवण्यात यावे, अशी ठाम मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. दरम्यान, या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, प्रकरणातील पुढील तपास आणि संभाव्य मोठ्या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: Ashok Kharat CaseBreaking NewscrimeCrime And PoliticsHigh Profile InvestigationInfluential PeopleLaw And OrderMaharashtramumbaiPolitical ScandalSecurity ConcernsVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Aghadi
Previous Post

अंबडमध्ये भटके-विमुक्तांचा जनआक्रोश मोर्चा; जनगणनेत स्वतंत्र कॉलमची मागणी

Next Post

IPL २०२६ चा बिगुल वाजला! आज चिन्नास्वामीवर रंगणार आरसीबी विरुद्ध हैदराबादचा महासंग्राम

Next Post
IPL २०२६ चा बिगुल वाजला! आज चिन्नास्वामीवर रंगणार आरसीबी विरुद्ध हैदराबादचा महासंग्राम

IPL २०२६ चा बिगुल वाजला! आज चिन्नास्वामीवर रंगणार आरसीबी विरुद्ध हैदराबादचा महासंग्राम

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी
बातमी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

by mosami kewat
September 29, 2026
0

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय मतदारांना वगळण्याचा डाव असल्याचा राजेंद्र पातोडे यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष...

Read moreDetails
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

September 28, 2026
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home