Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

१ एप्रिलपासून आर्थिक नियमांत मोठे बदल: PAN, ITR आणि मील कार्डबाबत महत्त्वाचे निर्णय

mosami kewat by mosami kewat
March 28, 2026
in बातमी
0
१ एप्रिलपासून आर्थिक नियमांत मोठे बदल: PAN, ITR आणि मील कार्डबाबत महत्त्वाचे निर्णय
       
नवी दिल्ली : येत्या १ एप्रिलपासून आयकर, PAN आणि ITR संदर्भातील नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल लागू होणार असून याचा थेट परिणाम करदाते आणि सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे. सरकारने व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी हे बदल लागू केले आहेत.

PAN कार्डसंदर्भातील नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. वाहन खरेदी-विक्रीसारख्या मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी आता PAN देणे बंधनकारक असणार आहे. यामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. (Income Tax Update)

करदात्यांसाठी मोठा दिलासा देणारा बदल म्हणजे टॅक्स रिजीम निवडण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ करण्यात आली आहे. करदाते आता थेट ITR फॉर्म भरताना नवीन किंवा जुनी टॅक्स प्रणाली निवडू शकतील.

कर्मचाऱ्यांसाठी मील बेनिफिट्समध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी मील कार्ड किंवा व्हाऊचरवर (जसे Sodexo, Pluxee) ५० रुपयांपर्यंत करसवलत मिळत होती. आता ही मर्यादा वाढवून प्रति मील २०० रुपये करण्यात आली आहे. यामुळे नोकरदार वर्गाला मोठा फायदा होणार आहे. (Income Tax Update)

हाऊस रेंट अलाउन्स (HRA) अंतर्गत ५० टक्के सूट मिळणाऱ्या शहरांमध्ये आता वाढ करण्यात आली आहे. यामध्ये आधीच्या दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या शहरांसोबतच बंगळुरू, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद यांचा समावेश करण्यात आला आहे. (Income Tax Update)

डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. यानुसार कोणतेही डिजिटल पेमेंट केवळ एका OTP वर पूर्ण होणार नाही. प्रत्येक व्यवहारासाठी किमान दोन प्रमाणीकरण पद्धती (2FA) आवश्यक असतील, जसे OTP, PIN, पासवर्ड किंवा बायोमेट्रिक पडताळणी.

Tags: DocumentIncome Tax UpdateItrPan cardtax
Previous Post

मध्य प्रदेश हादरले! ५० लाख जिंकणाऱ्या KBC विजेत्या तहसीलदार गजाआड; १२७ बनावट खात्यांद्वारे केला भ्रष्टाचार

Next Post

कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल; वंचितच्या पत्रानंतर प्रशासनाची चूक कबूल

Next Post
कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल; वंचितच्या पत्रानंतर प्रशासनाची चूक कबूल

कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल; वंचितच्या पत्रानंतर प्रशासनाची चूक कबूल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
औरंगाबाद मनपा सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या करुणा जाधव विजयी
बातमी

औरंगाबाद मनपा प्रभाग सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या करुणा जाधव विजयी

by mosami kewat
July 30, 2026
0

औरंगाबाद: औरंगाबाद महानगरपालिकेच्या सभापती पदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या करुणा मेघानंद जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या...

Read moreDetails
देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प

देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प

July 29, 2026
शिक्षणाचे केंद्रीकरण म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण; केंद्रीय परीक्षा समाजव्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत : ॲड. प्रकाश आंबेडकर

शिक्षणाचे केंद्रीकरण म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण; केंद्रीय परीक्षा समाजव्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत : ॲड. प्रकाश आंबेडकर

July 29, 2026
मूग उत्पादकांचा संताप शिगेला; हजारो शेतकऱ्यांचा भोपाळकडे एल्गार, 100 टक्के MSPची ठाम मागणी

मूग उत्पादकांचा संताप शिगेला; हजारो शेतकऱ्यांचा भोपाळकडे एल्गार, 100 टक्के MSPची ठाम मागणी

July 29, 2026
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती

July 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home