Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील अपमानजनक व्हिडिओ प्रकरणी वंचित बहुजन आघाडीची तक्रार दाखल

mosami kewat by mosami kewat
November 2, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील अपमानजनक व्हिडिओ प्रकरणी वंचित बहुजन आघाडीची तक्रार दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील अपमानजनक व्हिडिओ प्रकरणी वंचित बहुजन आघाडीची तक्रार दाखल

       

मूर्तिजापूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर तसेच युवा नेते आदरणीय सुजात आंबेडकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर “एक्सपोज सिरीज” या नावाने अत्यंत अश्लील, अवमानकारक आणि निंदनीय स्वरूपाचे व्हिडिओ फेसबुकवर प्रसारित करण्यात आले आहेत. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या तालुका शाखेतर्फे मूर्तिजापूर ग्रामीण व शहर पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारीत संबंधित व्हिडिओ बनवणाऱ्या आणि प्रसारित करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमे तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) अधिनियम 1989 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द खपवून घेणार नाही; वंचित बहुजन आघाडी

या वेळी तक्रार दाखल करताना तालुकाध्यक्ष सुनील सरदार, तसवर खान (महासचिव), करण वानखेडे, अक्षय जोगडे, इम्रान शेख, प्रशांत सोलके, सतीश खंडारे, देवानंद जामनिक, सुनील चोहान, सागर चावरे, दीपक खंडारे, अनिल सिरसाठ, विशाल लोडे आणि महेन्द्र तायडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या अपमानास्पद आणि असभ्य कृतींना आळा बसावा यासाठी तातडीने गुन्हा दाखल करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


       
Tags: MaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द खपवून घेणार नाही; वंचित बहुजन आघाडी

Next Post

काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सुमन गौरकार यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!

Next Post
काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सुमन गौरकार यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!

काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सुमन गौरकार यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
७६ लाख मतवाढीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणार!
बातमी

७६ लाख मतवाढीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणार!

by mosami kewat
October 23, 2026
0

२८ ऑक्टोबरला मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मुंबईत मोर्चा – ॲड. प्रकाश आंबेडकर अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक आयोगाने चालवलेल्या...

Read moreDetails
धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !धम्मचक्र प्रवर्तन दिन ही केवळ धार्मिक घटना नसून अन्यायाविरुद्ध दिलेले आव्हान – अंजलीताई आंबेडकर

धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !धम्मचक्र प्रवर्तन दिन ही केवळ धार्मिक घटना नसून अन्यायाविरुद्ध दिलेले आव्हान – अंजलीताई आंबेडकर

October 22, 2026
साहिल वाकोडे प्रकरणावरून सुजात आंबेडकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल; म्हणाले, आंबेडकरी चळवळच आपल्या पाठीशी उभी राहते

साहिल वाकोडे प्रकरणावरून सुजात आंबेडकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल; म्हणाले, आंबेडकरी चळवळच आपल्या पाठीशी उभी राहते

October 22, 2026
अकोल्यातील धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !

अकोल्यातील धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !

October 22, 2026
हातरुण दुर्घटना : धम्मचक्र प्रवर्तन दिन रॅलीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू, सहा जण जखमी; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून कुटुंबाचे सांत्वन

हातरुण दुर्घटना : धम्मचक्र प्रवर्तन दिन रॅलीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू, सहा जण जखमी; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून कुटुंबाचे सांत्वन

October 20, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home