Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द खपवून घेणार नाही; वंचित बहुजन आघाडी

mosami kewat by mosami kewat
November 2, 2025
in बातमी
0
बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द खपवून घेणार नाही; वंचित बहुजन आघाडी

बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द खपवून घेणार नाही; वंचित बहुजन आघाडी

अकोल्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या विरोधात समाज माध्यमातून “एक्स पोज सिरीज” या नावाने सोशल मीडियावर अत्यंत अपमानास्पद व अश्लील भाषेत व्हिडिओ प्रसारित करण्यात आले होते. या प्रकरणाबाबत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे यांच्या आदेशानुसार अकोला जिल्हा व अकोला महानगरातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्रकाश आंबेडकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका! “शेतकऱ्यांना भिक नको, त्यांचा हक्क हवा आहे!”

तक्रारदार म्हणून गजानन गवई (गटनेते) यांच्यासह मनोहर बनसोड, आकाश शिरसाट, वंदनाताई वासनिक, आशिष सरपाते, सुनील पाटील, किशोर जामनिक, अशोक दारोकार, चरण इंगळे, शुद्ध धन इंगळे, शरद सुरवाडे, नरेश बांगर, शरद इंगोले आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच या कारवाईत जिल्हा महिला अध्यक्ष आम्रपाली ताई खंडारे, ज्ञानेश्वर सुलताने, सम्यकचे जिल्हाध्यक्ष धीरज इंगळे, महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, महासचिव गजानन गवई, महासचिव मनोहर बनसोड, पराग गवई, पार्वती ताई लहाने, रंजीत वाघ, बुद्ध रत्न इंगोले, बंटी बागडे, बोराडे भाऊ, बाबा भाई, किशोर मानवटकर, मोहन तायडे, सुरेंद्र सोळंके, संदीप शिरसाट, निखिल शिरसाट, सुरेश मोरे, निलेश वाहूरवाघ, महेंद्र डोंगरे, अमोल कलोरे, ज्योतीताई खिल्लारे, कलीम भाई, पुरुषोत्तम अहिर, बंटी बागडे, सोनू गोपनारायण, शंकर इंगोले, मनोज इंगळे, धम्म अहिर आदींनी सहभाग घेतला.

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून, सुजात दादा आंबेडकर यांच्या बदनामीस जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

Tags: AkolaFack accountMaharashtrasocial mediaVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

प्रकाश आंबेडकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका! “शेतकऱ्यांना भिक नको, त्यांचा हक्क हवा आहे!”

Next Post

बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील अपमानजनक व्हिडिओ प्रकरणी वंचित बहुजन आघाडीची तक्रार दाखल

Next Post
बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील अपमानजनक व्हिडिओ प्रकरणी वंचित बहुजन आघाडीची तक्रार दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील अपमानजनक व्हिडिओ प्रकरणी वंचित बहुजन आघाडीची तक्रार दाखल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या ‘Z+’ सुरक्षेबाबतची याचिका हायकोर्टाने फेटाळली; सुमारे 40 ते 50 लाख प्रतिमाह सुरक्षेवर जनतेच्या तिजोरीतून खर्च! 
बातमी

RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या ‘Z+’ सुरक्षेबाबतची याचिका हायकोर्टाने फेटाळली; सुमारे 40 ते 50 लाख प्रतिमाह सुरक्षेवर जनतेच्या तिजोरीतून खर्च! 

by mosami kewat
April 21, 2026
0

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना देण्यात येणाऱ्या ‘Z+’ सुरक्षा व्यवस्थेच्या खर्चावरून दाखल करण्यात आलेली...

Read moreDetails
एमपीएससी गट-ब परीक्षेत SC  विद्यार्थ्यांना शून्य जागा; वंचित बहुजन आघाडीचा सरकारला जाब 

एमपीएससी गट-ब परीक्षेत SC  विद्यार्थ्यांना शून्य जागा; वंचित बहुजन आघाडीचा सरकारला जाब 

April 21, 2026
जपान हादरले! ७.४ रिश्टर स्केल भूकंपाचा मोठा धक्का; त्सुनामीचा इशारा जारी

जपान हादरले! ७.४ रिश्टर स्केल भूकंपाचा मोठा धक्का; त्सुनामीचा इशारा जारी

April 21, 2026
राहुरीत संग्राम जगताप, नितेश राणे यांच्यावर सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल!

राहुरीत संग्राम जगताप, नितेश राणे यांच्यावर सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल!

April 20, 2026
संवैधानिक सुधारणेचा बुरखा आणि सत्तेचा ‘अमरपट्टा’!

संवैधानिक सुधारणेचा बुरखा आणि सत्तेचा ‘अमरपट्टा’!

April 20, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home