पुणे- वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने तक्रारदार मुनव्वर कुरेशीअध्यक्ष पुणे शहर आणि एडवोकेट अरविंद तायडे महासचिव पुणे शहर यांनी पुणे शहरातील लष्कर पोलीस स्टेशन येथे तडीपार गावगुंड जगदीश गायकवाड याने एडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल आयपीसी सेक्शन 153(अ )294, 500, 501, 503 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला लवकरात लवकर अटक करावी असे पोलीस प्रशासनाला सांगितले यावेळी पुणे शहरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते लष्कर पोलीस स्टेशनला उपस्थित होते
बीएमसीने बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीची तातडीच्या कारवाईची मागणी
मुंबई : वॉर्ड क्रमांक 127 मधील बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला...
Read moreDetails




