बळीरामपुर – बळीरामपुर येथील सरपंच पदासाठी वंचित बहुजन आघाडीकडुन सौ.स्वाती सुंकेवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तसेच इतर १७ सदस्यांनीसुध्दा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी युवा आघाडीचे प्रदेश सदस्य तथा पॅनल प्रमुख अक्षयजी बनसोडे, माजी ग्रा.पं.सदस्य शुध्दोधन एंगडे, किशन गव्हाणे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
नांदेड येथील जय भीम GenZ कार्यक्रमाला तरुणाईचा मोठा प्रतिसाद !
नांदेड : भाजप असो किंवा काँग्रेस, सत्तेच्या राजकारणामागील जातीय आणि सामाजिक समीकरणे समजून घेणे आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे....
Read moreDetails






