Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

औरंगाबादमध्ये “प्रबुद्ध भारत” मीडिया हाऊसच्या कार्यालयाचे उद्घाटन

mosami kewat by mosami kewat
June 24, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
औरंगाबादमध्ये “प्रबुद्ध भारत” मीडिया हाऊसच्या कार्यालयाचे उद्घाटन
       

औरंगाबाद : सामाजिक, शैक्षणिक आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या “प्रबुद्ध भारत” मीडिया हाऊसच्या औरंगाबाद कार्यालयाचे उद्घाटन आज ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा नगरसेवक अमित भुईगळ, प्राचार्य डॉ. संजय मुन, प्रा. भारत शिरसाट, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, रामेश्वर तायडे, नगरसेविका करूणा जाधव, वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतिश गायकवाड, वंचितचे शहराध्यक्ष ॲड. पंकज बनसोडे, ईश्वर भातपुडे, मुख्याध्यापक शंकर मेश्राम, रतनकुमार साळवे, देवराज वीर, राजेश मेश्राम, मेघानंद जाधव, धम्माप्रचारक आसाराम गायकवाड, डॉ. रेखा मेश्राम, बेबीनंदा पवार, मंगल मून, डॉ. धनराज गोंडाने, राजेश शेगावकर, गजानन लांडगे, सूरज मेश्राम, बाबुराव गवई, मोहित मेश्राम तसेच प्रबुद्ध भारतचे भारत शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी “प्रबुद्ध भारत” मीडिया हाऊसच्या कार्याला शुभेच्छा देत, समाजातील वंचित, उपेक्षित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले. सत्य, वस्तुनिष्ठ आणि लोकाभिमुख पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य अधिक प्रभावीपणे घडावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाला विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


       
Tags: aurangabadMaharashtraPoliticalPrabuddh Bharat
Previous Post

शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची राज्य मानवी हक्क आयोगात सुनावणी; पुढील सुनावणी १ जुलै रोजी

Next Post

स्वाधार योजनेतील एटीकेटीची जाचक अट रद्द करण्याची मागणी; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवेदन

Next Post
स्वाधार योजनेतील एटीकेटीची जाचक अट रद्द करण्याची मागणी; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवेदन

स्वाधार योजनेतील एटीकेटीची जाचक अट रद्द करण्याची मागणी; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे-सातारा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; हाय-व्होल्टेज सबस्टेशन व टॉवर लाईन प्रकल्प रद्द करण्याची मागणी
बातमी

पुणे-सातारा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; हाय-व्होल्टेज सबस्टेशन व टॉवर लाईन प्रकल्प रद्द करण्याची मागणी

by mosami kewat
August 24, 2026
0

भोर : भोर तालुक्यातील भोंगवली गावात प्रस्तावित असलेल्या पुणे ट्रान्समिशन ३ या खासगी कंपनीच्या हाय-व्होल्टेज सबस्टेशन आणि टॉवर लाईन प्रकल्पाला...

Read moreDetails
देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!

देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!

August 24, 2026
Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार - राजेंद्र पातोडे

Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार – राजेंद्र पातोडे

August 24, 2026
Dr. Yasmin Shaikh : मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे निधन; वयाच्या १०१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dr. Yasmin Shaikh : मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे निधन; वयाच्या १०१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

August 24, 2026
महाविद्यालयाच्या परिसरात RSS कार्यक्रमास विरोध; वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना निवेदन

महाविद्यालयाच्या परिसरात RSS कार्यक्रमास विरोध; वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना निवेदन

August 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home