Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

माधवी जोशी यांना वंचितने मावळमधून दिली उमेदवारी

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 20, 2024
in राजकीय
0
काँग्रेसचे नकली खोटे मुस्लीम प्रेम
       

वंचित बहुजन आघाडीने जाहीर केली सातवी यादी

मुंबई : वंचित बहुजन आघाडीची लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर झाली असून पक्षाच्या एक्स हॅंडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. यात मावळ मतदारसंघातून माधवी जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर शिरुरमधून आफताब अन्वर मखबुल शेख यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. आजच माधवी जोशी यांनी वंचित बहुजन आघडीचे राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांच्या उपस्थितीत वंचितमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांची लोकसभा निवडणुकीसाठी वर्णी लागणार अशी चर्चा होती. मात्र, मतदारसंघ कोणात असणार, याबाबत कोणालाच माहिती नव्हती. पण, मावळमधून त्यांना उमेदवारी दिल्यामुळे या चर्चेला विराम लागला.

तसेच, शिरुरच्या जागेचा पण उमेदवार ठरायचा होता, त्यामुळे सर्वांना या ठिकाणी वंचित कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता होती. आज शिरुरमधून आफताब अन्वर मखबुल शेख यांना उमेदवारी देऊन, शिरुरच्या मतदारसंघात वंचितने स्पर्धा वाढवली असल्याची चर्चा आहे.


       
Tags: LoksabhaParlmentry Election 2024Prakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

ॲड. बाळासाहेब आंबेडकरांना संसदेत पाठवूया

Next Post

अकोल्यातील मतदारांना सुजात आंबेडकर यांनी केले आवाहन

Next Post
अकोल्यातील मतदारांना सुजात आंबेडकर यांनी केले आवाहन

अकोल्यातील मतदारांना सुजात आंबेडकर यांनी केले आवाहन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मोदींचे परराष्ट्र धोरण: प्रतिमा विरुद्ध वास्तव
article

मोदींचे परराष्ट्र धोरण: प्रतिमा विरुद्ध वास्तव

by Akash Shelar
August 8, 2025
0

लेखक : आज्ञा भारतीय २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर विराजमान झाले, तेव्हा देशाच्या राजकीय वातावरणात एक उत्साही लाट पसरली...

Read moreDetails
Maharashtra Assembly Elections 2024 : 76 लाख मते कशी वाढली शोधण्यासाठी सोबत या! ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेसला आवाहन

Maharashtra Assembly Elections 2024 : 76 लाख मते कशी वाढली शोधण्यासाठी सोबत या! ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेसला आवाहन

August 8, 2025
यशोदा नगर रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

यशोदा नगर रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

August 8, 2025
‎विरोधकांना लकवा मारल्याने ते मोदींचा विरोध करत नाहीत - ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका

‎विरोधकांना लकवा मारल्याने ते मोदींचा विरोध करत नाहीत – ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका

August 7, 2025
ॲड. प्रकाश आंबेडकर पंढरपूर कोर्टात हजर, वकिलांशी साधला संवाद

ॲड. प्रकाश आंबेडकर पंढरपूर कोर्टात हजर, वकिलांशी साधला संवाद

August 7, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home