Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

अकोल्यातील मतदारांना सुजात आंबेडकर यांनी केले आवाहन

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 20, 2024
in राजकीय
0
अकोल्यातील मतदारांना सुजात आंबेडकर यांनी केले आवाहन
       
मतदान करण्यासाठी सहकार्य हवे असल्यास संपर्क साधा

अकोला : सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, सर्वच ठिकाणी निवडणुकांचीच चर्चा आहे. फक्त चर्चाच नाही भारताची लोकशाही टिकवण्यासाठी मत देणंही आवश्यक आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पक्षाच्या एक्स हॅंडलवरुन अकोल्यातील मतदारांना आवाहन केले आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की, अकोला लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील बाहेरगावी असणाऱ्या मतदारांना अकोल्यात मतदान करण्यासाठी काही सहकार्य हवे असल्यास दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, सुजात यांनी म्हटले आहे की,” 26 जानेवारी 2025 मध्ये संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकरांचा आवाज संसदेत हवा आहे”.

पक्षाच्या एक्स हॅंडलवर काही मोबाईल क्रमांक दिले असून, यामध्ये महाराष्ट्र आणि दुसऱ्या राज्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा क्रमांक दिला आहे. यामध्ये आनंद जाधव ― (मुंबई) – 9860906171, महेन्द्र अनभोरे ― (ठाणे शहर जिल्हा) 8097356500, मोहन नाईक ― 8369064775, रवी कांबळे ― 9766464969, वैशाली खंडागळे (बदलापूर, जि. ठाणे) ― 7030566525, शेषराव वाघमारे (उल्हासनगर) – 9323036791, ॲड. अरविंद तायडे (पुणे) – 98503 26438, संजय ठोंबे (पिंपरी चिंचवड) – 9922440293, संजीवन कांबळे – 9860906171, नाना मोरे – 8605101785, बंटी काळे (नाशिक) – 7020554839 आणि विनोद दांडगे (सुरत, गुजरात) – 9327617661 यांचा समावेश आहे. त्यामुळे मतदान करण्यासाठी काही अडचण येत असल्यास, या क्रमांकावर संपर्क साधून अकोल्यातील मतदारांना मदत मिळवता येणार आहे.

Tags: LoksabhaParlmentry Election 2024Sujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

माधवी जोशी यांना वंचितने मावळमधून दिली उमेदवारी

Next Post

तुमची लढाई लढण्यासाठी कुकर समोरील बटण दाबा

Next Post
तुमची लढाई लढण्यासाठी  कुकर समोरील बटण दाबा

तुमची लढाई लढण्यासाठी कुकर समोरील बटण दाबा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जंतर-मंतर ते महाराष्ट्र बंद…धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनाला मोठे यश
बातमी

जंतर-मंतर ते महाराष्ट्र बंद…धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनाला मोठे यश

by mosami kewat
July 25, 2026
0

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या युवकांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र...

Read moreDetails
विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करावे; प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात उभारा ‘सब-सेंटर’ : ॲड. प्रकाश आंबेडकर

विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करावे; प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात उभारा ‘सब-सेंटर’ : ॲड. प्रकाश आंबेडकर

July 25, 2026
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दर्यापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दर्यापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली

July 25, 2026
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध! उमरखेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली; बाजारपेठ कडकडीत बंद

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध! उमरखेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली; बाजारपेठ कडकडीत बंद

July 24, 2026
येवल्यात मंत्री छगन भुजबळांना वंचित बहुजन युवा आघाडीकडून काळे झेंडे; सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध

येवल्यात मंत्री छगन भुजबळांना वंचित बहुजन युवा आघाडीकडून काळे झेंडे; सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध

July 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home