Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

अमृतसर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 31, 2025
in Uncategorized, बातमी
0
अमृतसर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन !
       

अकोला : अकोला जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या सर्व शाखेकडून आज अमृतसर पंजाब येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबना करणाऱ्या आरोपीची केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून तपास करून चौकशी करून आरोपीला हे कृत्य करावयास लावणाऱ्या मास्टरमाईंडचा शोध घ्यावा व आरोपी आणि मास्टरमाईंड यांना फास्ट ट्रॅक कोर्टात केस दाखल करून फास्टट्रॅक कोर्टामार्फत तात्काळ शिक्षा करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यामार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन युवक आघाडी महाराष्ट्र राज्य महासचिव राजेंद्र पातोडे, श्रीकांत घोगरे आम्रपाली ताई खंडारे, मजहर खान, गजानन गवई, सुनील फाटकर, निलोफर शहा, अशोक दारोकार चरण इंगळे, किशोर जामणीक, गोरसिंग राठोड, पवन बुटे, विकास सदाशिव, दिपक सावंत, मीनाताई बावणे, लक्ष्मीताई वानखडे, दाबेराव ताई, शोभाताई शेळके, मंदाताई शिरसाट, तेजस्विनी बागडे, गीता ताई गवई, रोशन फुंडकर, सुरेंद्र ओईबे, राहुल लव्हाळे, आकाश शिरसाट, जय तायडे संजय बुध, ॲड. मीनल मेंढे, कौशल्या साबळे, दुर्गा अवचार, प्रदीप पळसपगार, शंकर सतीश चोपडे, सुरज दामोदर, संजय कीर्तक, इम्रान खान, सुयोग आठवले प्रभाकर अवचार, संगीतराव कांबे, डॉ. योगेश इंगळे, ज्ञानेश्वर सुलताने, अशोक शिरसाट, दामोदर जगताप, गौतम शिरसाट, सुरेश शिरसाट, सुरेंद्र सोळंके, संदीप शिरसाट, निलेश लोणारे, मोहन तायडे, प्रमोद इंगळे सुरेश कलोरे, राजनीय देशमुख, श्रीरंग इंगळे, पुरुषोत्तम अहीर, दुष्यंत शेगोकार, अक्षय कांबळे, सुनील जाधव, अरविंद जामणीक, अनिल शिरसाट, सतीश खंडारे, संदेश तायडे, शीलवंत शिरसाट, विष्णू डाबेराव, सुरेश मोरे, निरंजन वाकोडे, मधुकर गोपनारायण, शंकर इंगोले, संजय वाकोडे, पराग गवई, राहुल इंगळे, भैय्यासाहेब तायडे, दिलीप मोहोळ, शत्रुघ्न गवई, संजय वानखडे, चंद्रशेखर चिंचोलकर, साजन अपघात, अजय वानखडे प्रदीप खंडारे, राजेश खाडे, सिद्धार्थ शिरसाट, भाऊसाहेब थोरात डॉक्ट मेश्राम, अभिमन्यू तायडे, प्रवीण इंगळे, श्रीकृष्ण सोळंके, मनोहर बेलोकार, डॉक्टर योगेश इंगळे, शेखर इंगळे, विलास हिवराळे, राजेश सरदार, रोहन धाडसे, योगेश शेळके, रामदास घाडगे, गौतम घारे, पुरुषोत्तम वानखडे, आनंद खंडारे, अफसर खान, समीर पठाण, नाना गावंडे, संजय उबाळे, विजय पाथोडे, अक्षय डोंगरे, सय्यद वसीम, रितेश फुलारी, अशोक लोनागरे, शेख मुजफ्फर, महादेव पातोडे, निरंजन शिरसाट, रमेश सरकटे, प्रहार सरकटे, अतिश शिरसाट, किसन सोळंके, योगेश वडाळ अमोल कलोरे, शंकरराव इंगळे, जीवन बोदळे, राजेश मोरे, रवींद्र भिसे, मधुसूदन बरिंगे, पंजाब तायडे, नरेश बांगर, विलास हिवराळे, प्रफुल मोरे, सम्राट तायडे, फुगत डोंगरे, अमोल जामणीक, शुक्लोधन वानखडे, निरंजन शिरसाट, शुभम खंडारे, सतीश घनबहादुर, दिलीप शिरसाट, रंजीत वाघ, संतोष राजे, राजाभाऊ शिरसाट, सुमित खंडारे, अक्षय राऊत, डॉक्टर खंडारे, सचिन शिरसाट, सुमेश डोंगरे, अक्षय इंगळे, गजानन तायडे, प्रभाकर बोरकर, रुपेश शिराळे, सचिन शिराळे, बुद्धरत्न इंगोले, योगेश आग्रे, अमोल कीर्तक गौतम इंगोले, भूषण, मिलिंद करवते, रिजवान, संतोष कीर्तक इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: amritsarDr Babasaheb AmbedkarPrakash AmbedkarsanvidhanVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

सूर्यवंशी कुटुंबीयांच्या न्यायासाठी वंचितचा विराट जनआक्रोश मोर्चा

Next Post

ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल !

Next Post
ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल !

ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नवी मुंबई : श्रमिकनगर झोपडपट्टीवासियांसाठी आम्ही लढू - वंचित बहुजन आघाडी
बातमी

नवी मुंबई : श्रमिकनगर झोपडपट्टीवासियांसाठी आम्ही लढू – वंचित बहुजन आघाडी

by mosami kewat
November 20, 2025
0

नवी मुंबई : श्रमिकनगर, ऐरोली परिसरातील झोपडपट्टी हटविण्यासंदर्भात कोर्टाकडून आलेल्या नोटिसांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जिल्हा कमिटी तसेच...

Read moreDetails
Mumbai : बौद्ध समाज संवाद दौरा मुंबईत उत्साहात पार

Mumbai : बौद्ध समाज संवाद दौरा मुंबईत उत्साहात पार

November 20, 2025
बीड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका जिंकण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार!

बीड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका जिंकण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार!

November 19, 2025
वंचित बहुजन आघाडीची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर!

वंचित बहुजन आघाडीची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर!

November 19, 2025
उरण-मुंबई बेस्ट बससेवेला सुरूवात; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

उरण-मुंबई बेस्ट बससेवेला सुरूवात; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

November 19, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home