Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

mosami kewat by mosami kewat
April 11, 2026
in बातमी, सामाजिक
0
परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

उस्मानाबाद : क्रांतीसूर्य, सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले यांची १९९वी जयंती परंडा शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Also Read : कल्याणात रिपब्लिकन सेनेला धक्का; कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेसमोर धूप-दीप प्रज्वलित करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी फुले यांच्या समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन करत त्यांच्या कार्याची आठवण जागवली. फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. (Mahatma Phule Jayanti)

संपूर्ण कार्यक्रमात समतेचा आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देण्यात आला. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित या उपक्रमामुळे शहरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Also Read : Akola : शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के, जिल्हा उपाध्यक्ष मोहनदादा बनसोडे, शिवसेना (उबाठा) युवा नेते विश्वजित पाटील, परंडा नगरपरिषदेचे उपाध्यक्ष समरसिंह ठाकूर, फुले-आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे, नगरपरिषदेचे गटनेते अनिल शिंदे, नगरसेवक रमेशसिंह परदेशी, राहुल बनसोडे, मजहर दहलुन, डॉ. अब्बास मुजावर, सत्तार पठाण, अकीब पठाण, अविनाश विधाते, सोमनाथ अलबते,

माजी नगराध्यक्ष नसीर शहाबर्फीवाले, शिवाजी मेहेर, युवा नेते श्रीहरी नाईकवाडी, समता परिषदेचे नंदकुमार शिंदे, उमाकांत गोरे, राहुल पवार, तानाजी सोनवणे, शांतीलाल चंदनशिवे, अजीनाथ राऊत, उत्तरेश्वर बापू ठवरे, प्रा. विलास गायकवाड, शहराध्यक्ष किरणदादा बनसोडे, तु. दा. गंगावणे, पत्रकार विजय मेहेर, गोरख देशमाने तसेच क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विलास जाधव, उपाध्यक्ष नवनाथ गावडे, शहाजी सोलंकर, गंप्पू साडेकर, तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे, घनशाम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. (Mahatma Phule Jayanti)

Tags: Bahujan MovementequalityJyotiba PhuleLocal NewsMaharashtra newsMahatma PhuleMahatma Phule jayantiOsmanabadParandaPhule AmbedkarPhule JayantiPhule ThoughtsSamaj ParivartanSocial JusticeVanchit Bahujan Aghadi
Previous Post

Akola : शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

Next Post

यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

Next Post
यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home