Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादन

mosami kewat by mosami kewat
August 1, 2025
in बातमी
0
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादन

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादन

औरंगाबाद : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. औरंगाबाद शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश बन यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
‎
‎यावेळी बोलताना योगेश बन यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
‎
‎या अभिवादन कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, रामेश्वर तायडे, पी. के. दाभाडे, जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे, युवा शहराध्यक्ष संदीप जाधव, युवा जिल्हा महासचिव सतीश शिंदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई, पश्चिम शहर उपाध्यक्ष शाहीर मेघानंद जाधव, करूणा जाधव, अजय मगरे, एस. पी. मगरे, रवी रत्नपारखे आदी उपस्थित होते.

Tags: Annabhau Satheaurangabadvbaforindia
Previous Post

उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ९ सप्टेंबरला निवडणूक

Next Post

ऐरोलीत शाळेच्या वेळेत वाहतूक सिग्नल वेळेत सुरू करण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीने दिले निवेदन

Next Post
ऐरोलीत शाळेच्या वेळेत वाहतूक सिग्नल वेळेत सुरू करण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीने दिले निवेदन

ऐरोलीत शाळेच्या वेळेत वाहतूक सिग्नल वेळेत सुरू करण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीने दिले निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर
बातमी

‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर

by mosami kewat
September 21, 2026
0

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कवठा शेलू येथे बुद्धमूर्तीची स्थापना वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत...

Read moreDetails
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

September 21, 2026
सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश

सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश

September 21, 2026
आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 

आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 

September 21, 2026
शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!

शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!

September 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home