Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ९ सप्टेंबरला निवडणूक

mosami kewat by mosami kewat
August 1, 2025
in बातमी
0
उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ९ सप्टेंबरला निवडणूक

उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ९ सप्टेंबरला निवडणूक

‎भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक आयोगानं निवडणुकीची घोषणा केली आहे. नव्या उपराष्ट्रपतीपदासाठी आता येत्या ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.
‎
‎उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ७ ऑगस्ट रोजी या निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर होणार आहे. तर २१ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची शेवटची तारीख २५ ऑगस्ट असेल.
‎
‎९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असून, सकाळी १० ते संध्याकाळी ५ ही मतदानाची वेळ असेल. तसेच मतदान आटोपल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार आहे.
‎
‎सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अशातच जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे उपराष्ट्रपतीपदाची खुर्ची रिकामी झाली होती. आता नव्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी निवडणूक आयोगानं पुढाकार घेतला असून, लवकरच नवीन उपराष्ट्रपती निवडले जातील.
‎

Tags: election 2025IndianJagdeep DhankharVice Presidential
Previous Post

किसन चव्हाण यांच्या उपस्थितीत पाटोदा येथे विविध प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडीचा हल्लाबोल मोर्चा

Next Post

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादन

Next Post
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादन

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट
बातमी

विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

by mosami kewat
September 1, 2026
0

अहिल्यानगर : स्वातंत्र्यानंतर मिळाले काय..! आमच्या हाती आलं काय..! अशा घोषणांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. ३१ ऑगस्टच्या ‘विमुक्त...

Read moreDetails
‘गाव तिथे शाखा’ मोहिमेला ठाणे जिल्ह्यात प्रतिसाद; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

‘गाव तिथे शाखा’ मोहिमेला ठाणे जिल्ह्यात प्रतिसाद; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

September 1, 2026
सारसी येथे प्रवेशद्वारासाठी बौद्ध बांधव आक्रमक!आंदोलकांना बैठकीत प्रवेश नाकारल्याने प्रशासनाविरोधात संताप; बैठकीवर बहिष्कार

सारसी येथे प्रवेशद्वारासाठी बौद्ध बांधव आक्रमक!आंदोलकांना बैठकीत प्रवेश नाकारल्याने प्रशासनाविरोधात संताप; बैठकीवर बहिष्कार

September 1, 2026
आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर

आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर

August 31, 2026
लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

August 31, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home